
Leaderboard: नवोदय सराव परीक्षा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
नवोदय सराव परीक्षा
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
नवोदय सराव परीक्षा 2 | विषय -गणित
Navodaya Practice Exam 2 | Subject-Mathematics
सराव परीक्षेचे नियम ;-
या परीक्षेमध्ये एकूण २५ प्रश्न यासाठी २५ गुण असणार आहे .
सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवावे.
उदाहरणे सोडवताना जवळ वही पेन घेऊन बसावे .
परीक्षेला वेळ लावलेला असल्याने तुम्हाला समजणार आहे कि तुम्हाला २५ प्रश्न सोडण्यासाठी किती वेळ लागला आहे.
परीक्षेसाठी शुभेच्छा ….
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- गणित 0%
-
तुम्ही परीक्षा पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsCategory: गणित२० आणि ३० यामधील एकूण मूळसंख्या किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsCategory: गणितसात लाख पाच हजार दोन हि संख्या अंकामध्ये कशी लिहिणार ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsCategory: गणितसर्वात मोठी तीन अंकी संख्या सर्वात लहान चार अंकी संख्येतून वजा केल्यास उत्तर काय येईल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsCategory: गणित210 या संख्येचे एकूण मूळ अवयव किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsCategory: गणितदोन संख्यांचा गुणाकार 84 आहे या दोन संख्यांचा मसावी 2 असेल तर त्याचा ल सा वी किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsCategory: गणित2.5 ÷ 0.5 x 0.1 – 0.05 =?????
Correct
Incorrect
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsCategory: गणितसात खुर्च्या ची किमत दोन टेबला इतकी आहे एका टेबलाची किंमत 1050 रु असल्यास एका खुर्चीची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsCategory: गणित1 ते 10 या मध्ये किती मूळ संख्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsCategory: गणित2,3,5,7,11,13 या सर्व कोणत्या संख्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsCategory: गणित30746 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिय मूल्य सर्वाधिक आहे ?
Correct
Incorrect