“खादी हा माझा अभिमान आहे,
कर्म हीच माझी पूजा,
खरे माझे कर्म आहे
आणि हिंदुस्थान हे माझे जीवन आहे.”
महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे सर्व पोरबंदरचे मुख्यमंत्री होते. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता सुद्धा म्हटले जाते.ते नेहमी खादीपासून बनवलेले साधे धोतर परिधान करायचे.साधी राहणी आणि उच्च विचारसरणीवर त्यांचा विश्वास होता.ते महान स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या अंगाभोवती एक साधा पंचा गुंडाळणारे गांधीनी ब्रिटीश राजवट,भारतीय जनता,जगातील राष्ट्रांचे लक्ष वेधून घेतले.महात्मा गांधींना आपण प्रेमाने बापू म्हणतो. रवींद्रनाथ टागोरांनी सर्वप्रथम बापूंना महात्मा ही पदवी दिली.गांधीजींच्या आई पुतळाबाई अतिशय धार्मिक होत्या, त्या सतत उपवास करत असत.
पुतळा बाई यांनी महात्मा गांधीनीच्या मनावर बालवयात धार्मिक संस्कारचा प्रभाव त्यांचा पुढील जीवनात दिसून आला.महात्मा गांधीजी एक गोष्ट स्वतः कबूल करतात कि ,पौराणिक कथेतील श्रावणबाळ आणि राजा हरिश्चंद्र या दोन कथांतील व्यक्तिमत्वाचा त्यांचा जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला होता.स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या भारत देशामध्ये बालविवाह करण्याची प्रथा अस्तित्वात होती त्या प्रथेनुसार महात्मा गांधी यांचा विवाह इ .स.१८३३ साली वायचा अवघ्या तेराव्या वर्षी कस्तुरबा माखनजी कपाडिया यांच्यासोबत झाला होता.
ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी अहिंसा चळवळ सुरू केली.त्यांच्या समर्थ मार्गदर्शनाने १५ ऑगस्ट 1947 तारखेला भारत स्वतंत्र झाला.आपल्या देशाच्या या महान नेत्याचे 30 जानेवारी 1948 रोजी निधन झाले. सर्व धर्मातील लोक त्यांच्यावर प्रेम आणि आदर करतात.
“बापू, तुमच्या महान नेतृत्वाचा आम्ही आदर करतो.
भारत गुलामगिरीतून मुक्त झाला,
हा तुमच्या कामाचा पुरावा आहे!
“Khadi is my pride,
Karma is my worship,
True is my karma
And Hindustan is my life.”
Mahatma Gandhi was born on 2 October 1869 in Porbandar, Gujarat in a Hindu family. His father Karamchand Gandhi was the Chief Minister of Porbandar. Mahatma Gandhi is also called the father of the nation. He always wore a simple dhoti made of khadi. He believed in simple living and high thinking. He was a great freedom fighter.Wrapping a simple pancha around his body, Gandhi attracted the attention of the British regime, the Indian people, the nations of the world. We fondly call Mahatma Gandhi Bapu. Rabindranath Tagore was the first to give Bapu the title of Mahatma.
Gandhiji’s mother Putalabai was very religious, she used to fast constantly.Putla Bai showed the influence of Mahatma Gandhi’s childhood religious rituals on his mind in his later life.
Mahatma Gandhi himself admits one thing that the personality of Shravanbal and King Harishchandra in the mythological story had a great influence on his life. According to the practice of child marriage in India during the pre-independence era, Mahatma Gandhi got married in 1833. Kasturba was married to Makhanji Kapadia at the age of thirteen.
He started the non-violence movement to gain freedom from British rule. India became independent on 15 August 1947 under his able guidance. This great leader of our country passed away on 30 January 1948. People of all religions love and respect him.
“Bapu, we respect your great leadership.
India was freed from slavery,
This is proof of your work!