10th-12th board exam timetable announced
दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Maharashtra Education Board timetable announcement: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education announced the schedule of written examinations for Class X and XII to be held next year in December. It was informed that it was sealed by the school education department.
The written exam will be taken offline as per schedule. The Board has not suggested any changes. Although the schools started late this year, the official written examinations for Class X-XII will start at least one to two weeks later than last year, official sources said.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक डिसेंबरमध्ये जाहीर केले. त्यावर शालेय शिक्षण विभागाने (School education department)शिक्कामोर्तब केल्याची माहिती देण्यात आली.
लेखी परीक्षा वेळापत्रकानुसार ऑफलाइन(Exam Offline) घेण्यात येईल. मंडळाने कोणतेही बदल सुचवलेले नाहीत. या वर्षी शाळा उशिरा सुरू झाल्या असल्या तरी दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान एक ते दोन आठवडे उशिराने सुरू होणार आहे.
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.
दहावी बोर्ड परीक्षा 2022 वेळापत्रक
बारावी बोर्ड परीक्षा 2022 वेळापत्रक
या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
10th 12th board exam time table,10th 12th board exam time table 2021,10th 12th board exam date 2021,10th 12th board exam date 2021 rbse,10th 12th board exam time table 2021,10th and 12th board exam 2021 date sheet,10th 12th exam date 2021 maharashtra board
very informative blog and posts written here. and your blog is really up to date in all category, nice design