FIT इंडिया मूव्हमेंट (मार्च 2022 – फेब्रुवारी 2023) अंतर्गत उपक्रम दिनदर्शिका
Activity Calendar under FIT India Movement (March 2022 – February 2023)
फिट इंडिया चळवळीचा प्रारंभ मा. पंतप्रधान महोदयांच्या क्रीडा दिनी दि. २९ ऑगस्ट २०१९ रोजी झालेला आहे. यावेळी मा. पंतप्रधान महोदयानी फिट इंडिया चळवळीद्वारे भारत आणि भारतीयांच्या सन २०२२ पर्यंत तंदुरुस्त बनविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. फिट इंडिया चळवळीचा मुख्य उद्देश हा तंदुरुस्तीचे महत्त्व दैनंदिन जीवनामध्ये वाढविणे असा आहे. भारत हा युवकांचा देश असल्यामुळे विद्यार्थ्यांना, युवकांना शारीरिक सुदृढतेचे महत्व पटवून देण्यासाठी फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत डिसेंबर २०१९ पासून विविध उपक्रम सर्व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
त्यानुषंगाने फेब्रुवारी २०२३ पर्यंतचे माहेवार नियोजन करुन देण्यात आले आहे. नियोजन खाली देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे शाळास्तरावर कार्यवाही कार्यवाही करण्यात येणार आहे.
01
of 01
फिट इंडिया मोबाईल ऍप्लिकेशन कसे डाउनलोड करावे | How to download Fit India mobile application
हे FIT इंडिया मूव्हमेंट (मार्च 2022 – फेब्रुवारी 2023) साठी सूचक क्रियाकलाप कॅलेंडर आहे
आम्हाला आशा आहे की तुम्हाला FIT इंडिया मूव्हमेंट (मार्च 2022 – फेब्रुवारी 2023) साठी सजेस्टिव्ह अॅक्टिव्हिटी कॅलेंडरचा हा लेख आवडला असेल . आवडल्यास इतरांना शेअर करा.