अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण
Online training by expert mentors for Avirat Phase 4 training
माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे सातत्यपूर्ण व्यवसायिक विकासासाठी अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे सातत्यपूर्ण व्यवसायिक विकासासाठी अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षणाच्या आयोजना करीता अविरत टप्पा क्र १ ते ३ चे तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे Online प्रशिक्षणाचे आयोजन दि १९.१.२०२३ रोजी खालील प्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रशिक्षणाची वेळ ११.०० ते ०१.०० विभाग अमरावती, नागपुर नाशिक, लातूर करिता असणार आहे तर विभाग औरंगाबाद, पुणे, कोल्हापुर, मुंबई करिता ०३.०० ते ०५.०० असणार आहे.
- विभाग अमरावती, नागपुर नाशिक, लातूर – अमरावती,अकोला,बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपुर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, भंडारा, चंद्रपुर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, लातुर,नांदेड,उस्मानाबाद
- विभाग औरंगाबाद, पुणे, कोल्हापुर, मुंबई – औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बिड पुणे, सोलापुर, अहमदनगर कोल्हापुर,सिंधदुर्ग,रत्नागिरी, सातारा, सांगली, मुंबई DYD, मुंबई BMC रायगड, ठाणे, पालघर
ऑनलाईन प्रशिक्षण अविरतच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी आहे
अविरत चे तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी दिलेल्या वेळेनुसार प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावे अविरत टप्पा ४ च्या प्रशिक्षणा बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दिवस आगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल.
टिप:- अविरत च्या प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभागी होवू नये याची नोंद घ्यावी.