बारावीच्या मूल्यमापनासाठी CBSE चा फॉर्म्युला जाहीर, असा तयार होणार निकाल
बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यासाठीचे CBSE चे धोरण आणि प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालया ने मंजुरी दिली आहे.
- बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून त्यानुसार सीबीएसई बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
- त्यामध्ये दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
- तसेच सीबीएईने 31 जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
- बारावीच्या घटक, सत्र आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामध्ये बारावीच्या पाच विषयांपैकी तीन विषयांतील चांगले मार्क्स ग्राह्य धरण्यात येणार आहेत, तसेच दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
CBSE formula for 12th standard assessment announced

