1 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना Cowin App वर नोंदणी सुरु.
From January 1, children between the ages of 15 and 18 started registering on the Cowin app. See how to register.
From January 3, children between the ages of 15 and 18 in the country will be vaccinated against corona. Registration is open from January 1. It is suggested that you use the Cowin app for registration.
10th identity card for registration will also be considered as proof of identity. Because some students do not have Aadhar card or any other identity card.
Vaccine Registration Process | Vaccine registration process
- Go to Cowin App. Enter mobile number. OTP will come and throw it away and log in.
- Now choose one of the photo ID proofs – Aadhar Card, Driving License, PAN Card, Passport, Pension Passbook, NPR Smart Card, Voter ID, Unique Disability ID or Ration Card.
- Enter the number and name of the ID you selected. Then select the gender and date of birth.
- After adding members, you enter the zip code of your nearest area. There will be a list of vaccination centers.
- Now select the date, time and vaccine for vaccination. Go to the center and get vaccinated.
- At the vaccination center, you will need to provide the reference ID and secret code. Which we get when we register.
- Similarly, you can register their vaccinations by adding other members to your login.
Currently, corona vaccine is approved for children between the ages of 12 and 18 in the country. The government has not yet decided on the immunization of children under that age.
1 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना Cowin अॅपवर नोंदणी सुरु.
3 जानेवारीपासून देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. १ जानेवारीपासून नोंदणी करता येईल. नोंदणी साठी आपण Cowin अॅपचा वापर करू शकतो अशी माहिती देण्यात आलेली आहे.
नोंदणीसाठी 10 वीचे ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नाही.
लस नोंदणी प्रक्रिया | Vaccine registration process
- Cowin App वर जा. मोबाईल क्रमांक टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.
- आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.
- आपण निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्मतारीख निवडा.
- सदस्य जोडल्यानंतर, आपण आपल्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
- आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.
- लसीकरण केंद्रावर, तुम्हाला रिफ्रेन्स आयडी आणि सिक्रेट कोड सांगावा लागेल. जे आपण नोंदणी केल्यावर मिळतो.
- त्याचप्रमाणे, आपण आपल्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.
सध्या देशात 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लस मंजूर करण्यात आली आहे. त्या वयाखालील बालकांच्या लसीकरणाबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
Good