आपला तिरंगा प्रश्नमंजुषा
Aapala Tiranga quiz
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव -; भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने दि. 13 ते दि. 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात “हर घर झेंडा’’ म्हणजेच ‘घरो घरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत आपल्या वेबसाईट तर्फे प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहे.
सूचना
- सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
- एकूण प्रश्न १० आहेत आणि १० गुण आहे.
- सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १० पैकी ७ मार्क मिळवणे आवश्यक असणार आहे.(प्रमाणपत्र तुमच्या Profile मध्ये देखील बघा येईल.)
- प्रश्नमंजुषेचा वेळ १५ मिनिटाचा असणार आहे.
प्रश्नमंजुषा कशी सुरु करावी ?
- Login to Enroll वर क्लिक करा.
- Username & Password टाकून लॉगीन करून घ्यावे.
- सर्व कोर्स दिसून येतील.
- त्यानंतर आपला तिरंगा प्रश्नमंजुषा या वर क्लिक करावी.
- नंतर Take This Course या बटणावर क्लिक करावे.
- त्यानंतर खाली आपला तिरंगा या ठिकाणी क्लिक करावी.
- प्रश्नमंजुषा स्टार्ट करावी.
- नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. (Video बघ्यासाठी येथे क्लिक करा.)
- प्रमाणपत्रावर नाव बदल करण्यासाठी (Display name या ठिकाणचे नावात बदल करावा) येथे क्लिक करा.
- Password बदल करण्यासाठी येथे क्लिक करा.
- काही अडचण असल्यास आमच्या https://wa.link/ca834e या लिंकवर जाऊन what’s App संदेश करावे.