संविधान दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा 2022 | Constitution Day Quiz Competition 2022
संविधान दिन दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. अनेक चर्चा आणि दुरुस्त्या करून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारण्यात आले. २६ नोव्हेंबर हा दिवस पहिल्यांदा कायदा दिन म्हणून साजरा करण्यात आला. १९३० मध्ये काँग्रेसच्या लाहोर परिषदेत पूर्ण स्वराज्याची प्रतिज्ञा मंजूर करण्यात आली होती. या घटनेच्या स्मरणार्थ संविधान दिन साजरा करण्यात आला.
त्यानंतर १९ नोव्हेंबर २०१५ रोजी सामाजिक न्याय मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे आम्ही संविधानिक मूल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी हि प्रश्नमंजुषा आयोजित केलेली आहे.
प्रश्नमंजुषा सूचना –
प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. (अगोदर नोंदणी केलेली असेल तर पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.)
- या स्पर्धेमध्ये एकूण १० प्रश्न आहेत.
- प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एकूण ७ गुण किंवा ७०% गुण घेणे आवश्यक आहे.
- सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
- प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी १० मिनिट २६ सेकंदाचा वेळ आहे.
प्रश्नमंजुषा कशी सुरु करावी ?
- Login to Enroll वर क्लिक करा.
- Username & Password टाकून लॉगीन करून घ्यावे.
- सर्व कोर्स दिसून येतील.
- त्यानंतर संविधान दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२२ या वर क्लिक करावी.
- नंतर Take This Course या बटणावर क्लिक करावे.
- त्याखाली उद्देशिका येईल ती वाचावी.
- त्यानंतर खाली संविधान दिवस प्रश्नमंजुषा या ठिकाणी क्लिक करावी.
- प्रश्नमंजुषा स्टार्ट करावी.
- नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
- प्रमाणपत्रावर नाव बदल करण्यासाठी (Display name या ठिकाणचे नावात बदल करावा) येथे क्लिक करा.
- Password बदल करण्यासाठी येथे क्लिक करा.
- काही अडचण असल्यास आमच्या ९१६८६६७००७ यावर what’s App करावे.
भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन