ADVERTISEMENT

राष्ट्रीय एकता दिवस प्रश्नमंजुषा

173
SHARES
3.5k
VIEWS
ADVERTISEMENT
Current Status
Not Enrolled
Price
Free
Get Started

राष्ट्रीय एकता दिवस प्रश्नमंजुषा

सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानले जातात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताला एकात्म राष्ट्र बनवण्यात त्यांनी मोठे योगदान दिले होते. देशात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार झाल्यापासून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जवळपास संपूर्ण देशाला माहिती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील प्रश्नमंजुषा आहे तुम्ही पूर्ण उत्तर दिल्यावर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सूचना 

  1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
  2. एकूण प्रश्न १० आहेत आणि १० गुण आहे.
  3. सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १० पैकी ६ मार्क मिळवणे आवश्यक असणार आहे.
  4. प्रमाणपत्र लगेचच प्राप्त होईल.(तुमच्या प्रोफाईल मध्ये बघावे.)
  5. प्रश्नमंजुषेचा वेळ १५ मिनिटाचा असणार आहे.

प्रश्नमंजुषा कशी सुरु करावी ?

  • Login to Enroll वर क्लिक करा.
  • Username & Password टाकून लॉगीन करून घ्यावे.
  • सर्व कोर्स दिसून येतील.
  • त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस प्रश्नमंजुषा  या वर क्लिक करावी.
  • नंतर Take This Course या बटणावर क्लिक करावे.
  • त्यानंतर खाली राष्ट्रीय एकता दिवस प्रश्नमंजुषा  या ठिकाणी क्लिक करावी.
  • प्रश्नमंजुषा स्टार्ट करावी.

  • एकूण प्रश्न संख्या - १० प्रश्न 
  • प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ६ गुण घ्यावे लागतील.
  • प्रश्नमंजुषा वेळ - १५.०० मिनिटे 

हे वाचले का ? -  नववी

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

ADVERTISEMENT

Related Posts

ADVERTISEMENT

Recent News

ADVERTISEMENT

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.