राष्ट्रीय युवा दिवस प्रश्नमंजुषा २०२३
सूचना
- सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
- एकूण प्रश्न १० आहेत आणि १० गुण आहे.
- सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १० पैकी ६ मार्क मिळवणे आवश्यक असणार आहे.
- प्रश्नमंजुषेचा वेळ १५ मिनिटाचा असणार आहे.
प्रश्नमंजुषा कशी सुरु करावी ?
- Login to Enroll वर क्लिक करा.
- Username & Password टाकून लॉगीन करून घ्यावे.
- सर्व कोर्स दिसून येतील.
- त्यानंतर राष्ट्रीय युवा दिवस प्रश्नमंजुषा २०२३ या वर क्लिक करावी.
- नंतर Take This Course या बटणावर क्लिक करावे.
- त्यानंतर खाली राष्ट्रीय युवा दिवस प्रश्नमंजुषा २०२३ या ठिकाणी क्लिक करावी.
- प्रश्नमंजुषा स्टार्ट करावी.
- नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
- प्रमाणपत्रावर नाव बदल करण्यासाठी (Display name या ठिकाणचे नावात बदल करावा) येथे क्लिक करा.
- Password बदल करण्यासाठी येथे क्लिक करा.
- काही अडचण असल्यास आमच्या https://wa.link/ca834e या लिंकवर जाऊन what’s App संदेश करावे.