नवोदय प्रवेश सराव परीक्षा 2023
Navodaya Admission Practice Exam 2023
सर्व विद्यार्थांना ठाकरे ब्लॉग करून नवोदय प्रवेश परीक्षेचे Online सराव पेपर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- यामध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यम सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.
- सराव पेपर हा नवोदय परीक्षेच्या नियमानुसार असणार आहे. प्रत्येक विभागात तुम्हाला चांगले मार्क पडायचे आहेत.
- शेवटी तुम्हाला Leader-board बघायला भेटेल त्यात तुम्हाला नाव आणि इमेल टाकायचा आहे.असे केल्यावर तुम्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये किती नंबरला आहेत हे बघता येणार आहे.
- तुमचा नंबर इतरांना पेक्षा चांगला कसा येईल याकडे लक्ष द्यावे.