ऑनलाइन टेट परीक्षा सराव चाचणी
Online TET exam practice test
TET परीक्षेत दोन पेपर असतात. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या वर्गांच्या शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा अनिवार्य आहे. काही विद्यार्थी एका गटासाठी परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठी परीक्षा देतात.
पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी एक पेपर द्यावा लागतो. त्यामुळे सहावी ते आठवीच्या परीक्षेसाठी 2 पेपर द्यावा लागतो. टीईटीचा पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण करण्यासाठी, शिक्षणात दोन वर्षांचा डिप्लोमा अर्थात डीईडी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त, ज्या उमेदवारांनी दुसऱ्या पेपरसाठी D.Ed उत्तीर्ण केले आहे, त्यांनी पदवी उत्तीर्ण केलेली असावी, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
Tet mock test घेणार आहे.झालेल्या मागील वर्षातील प्रश्नपत्रिका (tet old paper) ह्या विद्यार्थ्यांना त्याचा online सराव करतात येणार आहे.त्यासाठी आम्ही थोड्या थोड्या कालावधीमध्ये एक एक वर्षाच्या प्रश्नपत्रिका Upload करणार आहे. maha tet exam 2021 ची सर्व प्रकारचा सराव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. Tet previous year question paper with answers अशा पद्धतीने tet mock test free असणार आहे.प्रश्नांचे उत्तरांचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.त्यामुळे अजूनच चांगल्या प्रकारे सराव होणार आहे.