ADVERTISEMENT

राष्ट्रपिता स्पर्धा २०२२

173
SHARES
3.5k
VIEWS
ADVERTISEMENT
Current Status
Not Enrolled
Price
Free
Get Started

राष्ट्रपिता स्पर्धा २०२२

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त, 2 ऑक्टोबरपासून, महात्मा गांधी, त्यांचे जीवन, कार्य, विचारधारा इत्यादींबद्दल ऑनलाइन मासिक प्रश्नमंजुषा

मोहनदास करमचंद गांधी हे एक भारतीय वकील, वसाहतविरोधी राष्ट्रवादी आणि राजकीय नीतितज्ञ होते ज्यांनी ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी आणि नंतर जगभरातील नागरी हक्क आणि स्वातंत्र्यासाठी चळवळींना प्रेरणा देण्यासाठी अहिंसक प्रतिकार केला. 

सूचना 

  1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
  2. एकूण प्रश्न १० आहेत आणि १० गुण आहे.
  3. सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १० पैकी ७ मार्क मिळवणे आवश्यक असणार आहे.
  4. प्रमाणपत्र लगेचच प्राप्त होईल.(तुमच्या प्रोफाईल मध्ये बघावे.)
  5. प्रश्नमंजुषेचा वेळ १५ मिनिटाचा असणार आहे.

प्रश्नमंजुषा कशी सुरु करावी ?

  • Login to Enroll वर क्लिक करा.
  • Username & Password टाकून लॉगीन करून घ्यावे.
  • सर्व कोर्स दिसून येतील.
  • त्यानंतर राष्ट्रपिता स्पर्धा २०२२  या वर क्लिक करावी.
  • नंतर Take This Course या बटणावर क्लिक करावे.
  • त्यानंतर खाली राष्ट्रपिता प्रश्नमंजुषा  या ठिकाणी क्लिक करावी.
  • प्रश्नमंजुषा स्टार्ट करावी.

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

ADVERTISEMENT

Related Posts

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT

Recent News

ADVERTISEMENT

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock

Add New Playlist

error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.