इ १० वी सराव परीक्षा | 10th Practice Exam
- मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सराव प्रश्न.
- सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची
- इंग्रजी-25
- गणित-25
- विज्ञान-25
- सामाजिक शास्त्र-25
- परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
- प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल.
- विद्यार्थांना त्यांच्या Profile वर सर्व परीक्षांचे मार्क बघता येतील.
- विषयानुसार तुम्हाला मार्क्स बघता येणार
विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि आम्ही फक्त तुमच्या सरावासाठी या परीक्षांचे आयोजन केले आहे या परीक्षेचा बोर्ड परीक्षेशी कोणताही संबध नाही.
- नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. (Video बघ्यासाठी येथे क्लिक करा.)
- Password बदल करण्यासाठी येथे क्लिक करा.
- काही अडचण असल्यास आमच्या https://wa.link/ca834e या लिंकवर जाऊन what’s App संदेश करावे.