आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे
Documents required for RTE 25% online admission process
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
[wptb id=34790]
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता आरटीई २५ टक्के प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक दिनांक २९/१२/२०२१ रोज प्रसिद्ध करण्यात आले असून पालकांना ऑनलाईन अर्ज दिनांक ०१/०२/२०२२ पासून भरता येणार आहेत.