NISHTHA 2.0 (माध्यमिक स्तर) या प्रशिक्षणाचे शंका आणि समाधान
Doubts and solutions to NISHTHA 2.0 (secondary level) training
NISHTHA 2.0 FAQ
शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या National Initiatives for School Heads’ and Teachers’ Holistic Advancement एकात्मिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले.हे प्रशिक्षण दीक्षा (DIKSHA ) या मोबाईल app वर घेण्यात येणार आहे.त्यामध्ये शिक्षक वा मुख्याध्यापक यांना नोंदणी करावी लागते.या app बद्दल आणि प्रशिक्षणामध्ये येणाऱ्या विविध समस्या ह्या आम्ही शिक्षक प्रतिनिधी यांच्याकडून मिळवल्या आणि त्या समस्या वर उपाय कसे करावे यासाठी आम्ही NISHTHA 2.0 (माध्यमिक स्तर) या प्रशिक्षणाचे शंका आणि समाधान हि संपूर्ण माहितीची पोस्ट देऊ करत आहोत .या मध्ये सर्व NISHTHA 2.0 FAQ चा वापर करून समजावण्याचा आमचा पर्यंत आहे.
सध्या राज्यातील शासकीय व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण घेण्यात येत आहे.प्रशिक्षणामध्ये प्रत्येकाला काही अडचणी अथवा समस्या येत असतात त्यामुळे हि माहिती सर्वाना उपयोगी पडेल अशी अशा करतो.
NISHTHA 2.0 (माध्यमिक स्तर) या प्रशिक्षणाचे शंका आणि समाधान
लॉगीन संबंधित
कोर्स संबंधित
प्रमाणपत्र संबंधित
- निष्ठा २.० प्रशिक्षणासाठी Diksha app वर आवश्यक नोंदणी | Nishtha Training Registration
- शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाचे वेळापत्रक
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw