Table of Contents
Teacher Search Engine App डाऊनलोड करा.
नमस्कार, शिक्षक मित्रानो,
आम्ही आपल्या शालेय कामे मदद व्हावी त्यासाठी एक छोटी कल्पना घेऊन आलेलो आहोत,
आपल्याला शालेय Pdf ,Excel File,शालेय GR,माहिती पत्रक मिळवण्यासाठी खूपच शोध कार्य कराव लागते किवा what’s app वर आलेल्या असतील तरी त्या कामाच्या वेळेला शोधाव्या लागतात
त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही एक Teacher Search Engine हे एक mobile App घेऊन आलेलो आहे त्यात तुम्ही त्यात आपल्याला लागणारी माहिती शोधू शकणार आहे आणि आपला वेळ वाचणार आहे.त्यामध्ये काही माहिती मिळाली नाही तर आम्हाला संपर्क करून ती लवकरच Update करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे.
तरी सर्व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी हे app वापरून बघावे आणि त्याची प्रतिक्रिया द्यावी.
1 Screenshot
Teacher Search Engine
