• About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
  • Login
  • Register
Thakare Blog
ADVERTISEMENT
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
Thakare Blog
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home All Update's

डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2021-22| Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition 2021-22

Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition 2021-22

thakareblog by thakareblog
31/08/2021
in All Update's, विद्यार्थी कट्टा, शिक्षक कट्टा, शैक्षणिक सूचना
11 1
0
डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2021-22| Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition 2021-22
30
SHARES
607
VIEWS
ADVERTISEMENT

Table of Contents

  • 1. स्पर्धेत कोण सहभागी होऊ शकतात | Who can participate in the competition :
  • 2. स्पर्धा शुल्क :
  • 3. स्पर्धेचे वेळापत्रक | Competition schedule
  • 4. अभ्यासक्रम | Syllabus
  • 5. ऑनलाईन लेखी परीक्षेच्या तारखा | Online written exam dates
  • 6. स्पर्धा परीक्षेची फी
  • 7. संपूर्ण माहिती 
  • 8. ।) नवीन शाळा नोंदणी : (New School Registration )
  • 9. 2) नियमित शाळा : ( यापूर्वी नोंदणी केलेल्या शाळा )
  • 10. शाळेमार्फत विद्यार्थी नोंदणी (student registration)
  • 11. वैयक्तिक नोंदणी ( Individual Registration)
  • 12. महत्त्वाच्या सूचना :
  • 13. विशेष सूचना :
डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2021-22 | Dr. Homi Bhabha Pediatric Competition 2021-22
डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2021-22 | Dr. Homi Bhabha Pediatric Competition 2021-22

डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2021-22 |

Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition 2021-22

विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, विज्ञानात विशेष प्रतिभा असणा-या विद्यार्थ्याचा शोध घेणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे यासाठी बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ सन 1981 पासून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करीत आहे.

1. स्पर्धेत कोण सहभागी होऊ शकतात | Who can participate in the competition :

इयत्ता 6 वी आणि 9 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी

माध्यम : इंग्रजी व मराठी ( सेंमी इंग्रजी माध्यमात शिकणा-या विद्यार्थ्यांनी इंग्रजी किंवा मराठी यापैकी आपल्या सोयीनुसार कोणतेही एक माध्यम निवडावे. एकदा निवडलेले माध्यम स्पर्धेच्या पुढील सर्व टप्प्यांसाठी तेच राहील.)

2. स्पर्धा शुल्क :

1) शाळेमार्फत नोंदणी केल्यास 250 रू प्रति विद्यार्थी .

2) वैयक्तिक नोंदणी केल्यास 400 रू प्रति विद्यार्थी

  • कोणत्या शिक्षण मंडळाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात :

सर्व शिक्षण मंडळे :

( महाराष्ट्र राज्य एस् . एस्. सी /सी. बी. एस. ई/ आय. सी. एस. ई /आय. बी /इतर)

3. स्पर्धेचे वेळापत्रक | Competition schedule

Untitled Thakare Blog

4. अभ्यासक्रम | Syllabus

महाराष्ट्र स्टेट बोर्ड विज्ञान पाठयपुस्तके व त्या अभ्यासक्रमाशी संबंधीत CBSE TICSE/IB बोर्डातील विज्ञान पाठयपुस्तकांमधील प्रकरणे . ज्ञानावर आधारित प्रश्नांची संख्या कमी असेल व आकलन, उपयोजन, कौशल्य यांवर आधारित प्रश्नांची संख्या जास्त असेल .

  • इयत्ता 6 वी साठी
  1. अंदाजे 10 % प्रश्न 4 थीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  2. अंदाजे 20 % प्रश्न 5 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  3. अंदाजे 60 % प्रश्न 6 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  4. अंदाजे 10 % प्रश्न विज्ञानातील सामान्य ज्ञानावर आधारित.
  • इयत्ता 9 वी साठी
  1. अंदाजे 10 % प्रश्न 7 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  2. अंदाजे 20 % प्रश्न 8 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  3. अंदाजे 60 % प्रश्न 9 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  4. अंदाजे 10 % प्रश्न विज्ञानातील सामान्य ज्ञानावर आधारित.
हे वाचले का ? -  10 वी चे मूल्यमापन संगणक प्रणाली बाबतीत तांत्रिक सूचना.

5. ऑनलाईन लेखी परीक्षेच्या तारखा | Online written exam dates

  • इयत्ता 9 वी रविवार 21 नोव्हेंबर 2021 (Tentative)
  • इयत्ता 6 वी रविवार 28 नोव्हेंबर 2021 (Tentative)

6. स्पर्धा परीक्षेची फी

  • शाळेतर्फे नोंदणी केल्यास रूपये 250/- प्रत्येकी
  • वैयक्तिक नोंदणी केल्यास रूपये 400 /- प्रत्येकी

7. संपूर्ण माहिती 

%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2589 %25E0%25A4%25B9%25E0%25A5%258B%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2580 %25E0%25A4%25AD%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AD%25E0%25A4%25BE %25E0%25A4%25AC%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B2%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2588%25E0%25A4%259C%25E0%25A5%258D%25E0%25A4%259E%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595 %25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B0%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A7%25E0%25A4%25BE %25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A7 %25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A8 %25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%2595 page 0005 Thakare Blog

  • विशेष पारितोषिके :

  • डॉ. विक्रम साराभाई मानचिन्ह : (लक्षवेधी गुणवत्ता ) जास्तीत जास्त पदके मिळविणा-या शाळेला.
  • विज्ञान जथ्था मानचिन्ह :(कमाल सहभाग )जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी करणा-या शाळेला.
  • प्रवेश नोंदणी प्रक्रिया –

1) शाळेमार्फत

2) वैयक्तिक

स्पर्धेसाठी नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने शाळेमार्फत किंवा वैयक्तिक करावी.

1) ऑनलाईन नोंदणी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांच्या गटासाठी शाळेमार्फत करावी .ज्या विद्यार्थ्यांना शाळेमार्फत नोंदणी करणे शक्य नसेल त्यांनी वैयक्तिक नोंदणी करावी .

2) खाजगी क्लासेस द्वारा केलेल्या नोंदणीचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.

3) सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेचे इंग्रजी किंवा मराठी यापैकी कोणतेही एकच

माध्यम घेता येईल.एकदा निवडलेले माध्यम स्पर्धेच्या सर्व टप्प्यांसाठी तेच राहील. नंतर त्यात बदल करता येणार नाही. आपण निवडलेल्या माध्यमाचीच प्रश्नपत्रिका स्पर्धेच्यावेळी दिली जाईल याची नोंद घ्यावी.

  • अर्ज भरताना

1) नवीन शाळा : ( यापूर्वी नोंदणी न केलेल्या शाळा )

2) नियमित शाळा : ( यापूर्वी नोंदणी केलेल्या शाळा )

3) वैयक्तिक नोंदणी :

8. ।) नवीन शाळा नोंदणी : (New School Registration )

 

आपली शाळेची नोंदणी यापूर्वी केली नसेल तर

  • www.msta.in या वेबसाईटच्या होमपेजवर Apply Online वर क्लिक करा.
  • ‘School Registration’ वर Click करा.
  • City/Dist, Area, School type, Board type या बाबी योग्य त्या ICON वर CLICK करून निवडा.
  • पत्रव्यवहारासाठी शाळेचा संपूर्ण पत्ता पिनकोड सह अचूक लिहा. भविष्यात याच पत्यावर पत्रव्यवहार केला जाईल. पत्ता चुकीचा अथवा अपूर्ण असल्यास होणा-या पत्रव्यवहारास विलंब अथवा प्रमाणपत्र न मिळणे याला मंडळ जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
  • सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री झाल्यावरच ‘confirm’ वर click करा.

9. 2) नियमित शाळा : ( यापूर्वी नोंदणी केलेल्या शाळा )

  • www.msta.in या संकेत स्थळाच्या होमपेजवरील Apply Online वर क्लिक करा.
  • यापूर्वी ज्या शाळांनी रजिस्ट्रेशन केले होते त्या शाळांनी त्यावेळचाच Login Id व Password वापरून विद्यार्थी नोंदणी करावयाची आहे. Login Id व Password ई-मेल व एस्. एम्.एस्. द्वारे आमच्या मंडळाकडून पाठविला जाईल.
  • आपली शाळा नोंदणी करून झाल्यानंतर

  • आपल्या शाळेतील दोन्ही इयत्ता (6 वी, 9 वी ) व दोन्ही माध्यमांसाठी (इंग्रजी, मराठी ) एकच Login ID व Password चा वापर करावा.
  • शाळेचे रजिस्ट्रेशन झाल्यावर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी खालील प्रमाणे माहिती तयार ठेवावी.
हे वाचले का ? -  (इ.१० वी) मधून राष्ट्रीयस्तर NTS परीक्षेसाठीची निवडयादी व शाळानिहाय गुणयादी जाहीर

Untitled Thakare Blog

  • शाळेमार्फत नोंदणी करताना स्पर्धा शुल्क भरण्याची प्रक्रिया

  • प्रतिविद्यार्थी 250 रूपये प्रमाणे जमा केलेल्या फी मधून प्रति विद्यार्थी रू 20 शाळेने स्पर्धेच्या सर्व प्रक्रिया खर्चासाठी राखून ठेवावेत .
  • उर्वरित स्पर्धा शुल्क रूपये 230 प्रति विद्यार्थी खालील प्रमाणे ऑनलाईन भरावेत.

( यावर्षी फी भरण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही .)

  • School Login करा.
  • होम पेजवर जा आणि Add fees वर क्लिक करा.
  • इ. 6 वी व 9 ची एकत्रित विद्यार्थी संख्या लिहा.
  • विद्यार्थ्यांची फी आपोआप गणन करून येईल.
  • रजिस्ट्रेशन प्रोसेसमधून आपण आमच्या अधिकृत पुस्तकाची नोंदणी करू शकता.त्यासाठी बॉक्समध्ये इयत्ता ,माध्यम व पुस्तकांची संख्या नोंदवा.पुस्तकांची किंमत आपोआप गणन करून येईल.
  • आता Submit बटणावर क्लिक करा.
  • Pay now वर क्लिक करा व खालीलपैकी Payment mode निवडा.

Using Net Banking

  1. B) Using Debit Card / Credit Card / Visa card

C)Using Unified Payments Interface (UPI) apps you can transfer the fees. .( क्रेडीट कार्ड व वॉलेट वापरल्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते याची नोंद घ्यावी.)

  • आपल्या अकाऊंटची योग्य ती माहिती भरा.
  • स्पर्धा शुल्क भरल्यानंतरच विद्यार्थी online नोंदणी करता येते.

सूचना : कृपया वरील सूचनांनुसारच Payment mode निवडून ऑनलाईन फी भरावी .फी बँकेत जाऊन भरल्यास ती परत केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

10. शाळेमार्फत विद्यार्थी नोंदणी (student registration)

  • ‘Login to your account’ च्या खाली Login ID व password टाका व Submit वर क्लिक करा.
  • स्क्रिनवर तुमच्या शाळेचे नाव दिसेल त्यापुढील ‘My profile’ वर click करून तुमच्या शाळेची माहिती पाहू शकाल तसेच ती दुरूस्त (‘update’) करू शकाल.
  • ‘Add student’ वर क्लिक करून एकेका विद्यार्थ्यांची माहिती भरता येईल. एका वेळी 10 विद्यार्थ्यांची माहिती भरू शकता. दिलेल्या बटनावर क्लिक करून विद्यार्थ्याचा फोटो upload करा.( फोटोची साईज Maximum 2 MB jpg,png & jpeg ).
  • Export to Excel यावर Click करून तूम्ही नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची नावे Save करून print घ्या.
  • नोंदणी करताना विद्यार्थी माहितीमध्ये चूक झाली असल्यास विद्यार्थ्याच्या नावासमोर असलेल्या ‘Edit’ बटनावर क्लिक करून दुरूस्ती करता येईल परंतु online नोंदणीची मुदत संपल्यावर मात्र दुरूस्ती करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • एकाच वेळी किंवा एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी शक्य न झाल्यास पुन्हा login करून उर्वरित विद्यार्थ्यांची नोंदणी करता येईल.
हे वाचले का ? -  शैक्षणिक App

11. वैयक्तिक नोंदणी ( Individual Registration)

(ज्या विद्यार्थ्यांना शाळेमार्फत नोंदणी करणे शक्य नसेल त्यांनी वैयक्तिक नोंदणी करावी .)

  • www.msta.in या वेबसाईटच्या होमपेजवर Apply Online वर क्लिक करा.
  • Individual Registration of foreich Opel.
  • तुमची वैयक्तिक माहिती भरा .
  • दिलेल्या बटनावर क्लिक करून विद्यार्थ्याचा फोटो व शाळेचे
  • आय कार्ड /आधार कार्ड upload करा.
  • ( फोटोची साईज Maximum 2 MB jpg, png & jpeg )
  • आता Pay Now वर क्लिक करा. आपण Gateway of payment या पेजवर याल.
  • आपला payment mode निवडा.( क्रेडीट कार्ड व वॉलेट वापरल्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते याची नोंद घ्यावी.)
  • आपल्या अकाऊंटची योग्य ती माहिती भरा .
  • Pay now वर क्लिक करा .

12. महत्त्वाच्या सूचना :

  • आपण भरलेले स्पर्धा शुल्क व विद्यार्थी संख्या यामध्ये तफावत आढळल्यास जास्तीच्या स्पर्धकांचा प्रवेश रद्द ठरविला जाईल.
  • स्पर्धक परीक्षेस बसला नाही किंवा गैरहजर राहिला असेल तर त्याच्याऐवजी ऐनवेळी दुसरा स्पर्धक बसवता येणार नाही किंवा त्याचे शुल्क परत मिळणार नाही.
  • कोणत्याही स्पर्धकावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी मंडळ घेतेच. त्यामुळे स्पर्धेच्या कोणत्याही टप्प्यावर पुनर्मुल्यमापन केले जात नाही. याची नोंद घ्यावी.
  • परीक्षेच्या 7 दिवस आधी आपणास Mock Test ची लिंक पाठविली जाईल. आपण ही Mock Test ऑनलाईन परीक्षा पद्धतीची माहिती होईपर्यंत पुन्हा पुन्हा देऊ शकता. Mock Test देणे अनिवार्य आहे.

13. विशेष सूचना :

ऑनलाईन लेखी परीक्षेबाबत अधिक माहिती आपल्या नोंदणी केलेल्या ई – मेल वर व नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एस.एम.एस् द्वारे वेळोवेळी कळविली जाईल.

 

 

Tags: #Dr. Homi Bhabha Pediatric Competition 2021-22#डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

Unsubscribe
ADVERTISEMENT
Previous Post

TET प्रमाणपत्र आजीवन वैध असेल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले जाहीर

Next Post

शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह

thakareblog

thakareblog

Related Posts

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून
All Update's

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
4.5k
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी
All Update's

मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

22/02/2023
564
“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण
प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

01/02/2023
796
सावित्रीबाई फुले निबंध मराठी
All Update's

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k
All Update's

Happy New Year 2023 Wishes in Marathi

26/12/2022
3.5k
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी
All Update's

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

20/12/2022
695
Next Post
शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह

शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87k Followers
  • 23.8k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest
दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

17/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

११ वी सामाईक प्रवेश परीक्षा परीक्षा नोंदणीस सुरुवात

21/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

20/07/2021
10th-12th board exam timetable announced

10th-12th board exam timetable announced

21/12/2021
MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

3
Screenshot 20211221 151345 Office Thakare Blog

ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण

2
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

2
राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

1
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

22/02/2023
“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

01/02/2023
सावित्रीबाई फुले निबंध मराठी

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023

Recent News

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
4.5k
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

22/02/2023
564
“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

01/02/2023
796
सावित्रीबाई फुले निबंध मराठी

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k
ADVERTISEMENT
  • About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
Call us: +919168667007

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टा
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Skip Ad >

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.