• About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
  • Login
  • Register
Thakare Blog
ADVERTISEMENT
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
Thakare Blog
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home All Update's

प्राथमिक/माध्यमिक विद्यालय/महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता

Educational and Professional Qualification of Teachers

thakareblog by thakareblog
20/10/2021
in All Update's, शिक्षक कट्टा
320 4
0
प्राथमिक/माध्यमिक विद्यालय/महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
809
SHARES
16.2k
VIEWS
ADVERTISEMENT

Table of Contents

  • 1. इयत्ता ६ वी ते ८ वी करिता (उच्च प्राथमिक शिक्षक) :
  • 2. इयत्ता ९ वी ते १० वी करिता (माध्यमिक शिक्षक ):
  • 3. इयत्ता ११ वी ते १२ वी करिता ( उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक):
  • 4. प्रशिक्षण :
  • 5. पात्रता गुणांच्या टक्केवारीत सुट :-

प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता

Educational and Professional Qualification of Teachers in Primary / Upper Primary / Secondary and Higher Secondary Schools / Junior Colleges

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी दिनांक २३ ऑगस्ट, २०१० व दिनांक २९ जूलै, २०११ च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता (इयत्ता १ ली ते ८ वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibity Test- TET) अनिवार्य केली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (TET)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibity Test- TET) उत्तीर्ण अनिवार्य असेल.

1. इयत्ता ६ वी ते ८ वी करिता (उच्च प्राथमिक शिक्षक) :

शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता:

सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट “ब” नुसार उच्च प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल.

शिक्षक पात्रता परीक्षा (TET)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibity Test- TET) उत्तीर्ण अनिवार्य असेल.

2. इयत्ता ९ वी ते १० वी करिता (माध्यमिक शिक्षक ):

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता

या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट “क” नुसार माध्यमिक शिक्षकांकरीता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल.

3. इयत्ता ११ वी ते १२ वी करिता ( उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक):

आ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता

हे वाचले का ? -  शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या नाव, आडनाव, जात/पोटजात व जन्मतारीख यात बदल करण्याबाबतचे नियम व पद्धती

या शासन निर्णयसोबत जोडलेल्या परिशिष्ट “ड” नुसार उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल.

4. प्रशिक्षण :

अ) ज्यांची शैक्षणिक अर्हता ५०% गुणांसह कला, विज्ञान, वाणिज्य शाखेची पदवी आणि D.Ed. अशी असेल किंवा किमान ४५% गुणांसह कला , विज्ञान , वाणिज्य शाखेची पदवी आणि एक वर्षाची शिक्षण शास्त्रातील (B.Ed) पदवी उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांची नियुक्ती दिनांक  ०१ जानेवारी, २०१२ पूर्वी इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत प्राथमिक शिक्षक पदावर झाली असेल त्यांना नियुक्तीनंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेद्वारे मान्यता प्राप्त ६ महिन्यांचा प्राथमिक शिक्षणातील विशेष प्रशिक्षण प्राप्त करणे आवश्यक आहे.

ब) ज्यांच्याकडे D.Ed. (विशेष शिक्षण) अथवा B.Ed. ( विशेष शिक्षण) अर्हता, त्यांनी नियुक्ती नंतर प्राथमिक शिक्षणशास्त्रातील राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदाद्वारे मान्यता प्राप्त ६ महिन्यांचे प्राथमिक शिक्षणातील विशेष प्रशिक्षण प्राप्त करणे आवश्यक आहे.

5. पात्रता गुणांच्या टक्केवारीत सुट :-

इयत्ता १ ली ते ८ वी च्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदांकरीता अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/ विमुक्त जाती/भटक्या जमाती-ब/ भटक्या जमातीक/ भटक्या जमाती-ड/इतर मागास प्रवर्ग / विशेष मागास प्रवर्ग/ सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग/ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/ दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये ५% सुट देण्यात येईल.

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCET) नवी दिल्ली यांनी निश्चित केलेल्या आणि सुधारीत केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि आवश्यक तेथे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या, शासकीय, अनुदानित, अशंता: अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थ सहाय्यित शाळांमधील शिक्षक पदावर नियुक्ती करिता अनिवार्य असेल.

राज्य शासन किंवा शासनाने प्राधिकृत केलेल्या राज्य शैक्षणिक प्राधिकरण म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे यांना किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमध्ये आवश्यक ती भर घालता येईल.

हे वाचले का ? -  घटक चाचणी २ नमुना प्रश्नपत्रिका

प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतांमध्ये करावयाच्या उपरोक्त सुधारणा ह्या महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये करण्यात येत आहेत.

edu teacher 00001 Thakare Blog

edu teacher 00002 Thakare Blog edu teacher 00003 Thakare Blog edu teacher 00004 Thakare Blog edu teacher 00005 Thakare Blog edu teacher 00006 Thakare Blog edu teacher 00007 Thakare Blog edu teacher 00008 Thakare Blog edu teacher 00009 Thakare Blog edu teacher 00010 Thakare Blog edu teacher 00011 Thakare Blog edu teacher 00012 Thakare Blog edu teacher 00013 Thakare Blog edu teacher 00014 Thakare Blog edu teacher 00015 Thakare Blog edu teacher 00016 Thakare Blog

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

Unsubscribe
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२१

Next Post

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात करार

thakareblog

thakareblog

Related Posts

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा
विद्यार्थी कट्टा

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

27/05/2023
16.3k
“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.
All Update's

“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

11/04/2023
2.1k
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून
All Update's

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
4.6k
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी
All Update's

मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

22/02/2023
564
“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण
प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

01/02/2023
826
सावित्रीबाई फुले निबंध मराठी
All Update's

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k
Next Post
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात करार

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87k Followers
  • 23.8k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest
दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

17/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

११ वी सामाईक प्रवेश परीक्षा परीक्षा नोंदणीस सुरुवात

21/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

20/07/2021
10th-12th board exam timetable announced

10th-12th board exam timetable announced

21/12/2021
MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

3
Screenshot 20211221 151345 Office Thakare Blog

ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण

2
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

2
राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

1
12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

27/05/2023
“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

11/04/2023
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

22/02/2023

Recent News

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

27/05/2023
16.3k
“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

11/04/2023
2.1k
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
4.6k
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

22/02/2023
564
ADVERTISEMENT
  • About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
Call us: +919168667007

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टा
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock
Skip Ad >

Add New Playlist

error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.