शाळांमध्ये मुलभूत सुविधाबाबातचे शासनाने ठरविलेले निकष
Criteria set by the government regarding basic facilities in schools
राज्यातील सर्व शाळांकरिता वर्गखोली ,मुलामुलींना स्वतंत्र स्वच्छतागृह,पिण्याच्या पाण्याची सुविधा,संरक्षण भिंत,खेळाचे मैदान,उताराचा रस्ता,स्वयंपाक गृह इ मुलभूत सुविधा बाबत शासनाने काही निकष घालून दिलेले आहे ते सर्व निकषांवर आपल्या शाळेची रचना असावी.ते ठरवून दिलेले निकष पुढील प्रमाणे आहेत.





