Hall Ticket for Scholarship Exam available
Hall Ticket for Pre-Upper Primary Scholarship Examination (E-5th) and Pre-Secondary Scholarship Examination (E-8th) 2022 has been published on the Council’s website www.mscepune.in and https://www.mscepuppss.in Is. However, all schools should issue Hall Tickets to all students immediately.
Scholarship Examination Wednesday It will be held on 20/07/2022 in all the districts of Maharashtra on the same day. All students, parents and teachers should take note of this.
The answer sheets for this exam are available under OMR Sheet, but everyone should download them and get them practiced by the students.
शिष्यवृत्ती परीक्षाचे प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ चे प्रवेशपत्र (Hall Ticket) परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी सर्व शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (Hall Ticket) तात्काळ निर्गमित करावे.
शिष्यवृत्ती परीक्षा वार बुधवार दि. २०/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे येणार आहे. याची सर्व विद्यार्थी पालक,शिक्षकांनी नोंद घ्यावी.
ही परीक्षेसाठी असणाऱ्या उत्तर पत्रिका OMR Sheet खाली उपलब्ध केलेल्या आहेत,तरी सर्वानी त्या डाऊनलोड करून विद्यार्थ्यांकडून त्याचा सराव करून घ्यावा.
Hall Ticket for Scholarship Exam