Happy New Year best wishes
Sending our warmest thoughts and best wishes for a wonderful holiday season and successful and glorious new year
HAPPY NEW YEAR
सरते वर्ष विसरून जावे नववर्षाचे स्वागत करावे प्रार्थना आहे आमची देवाकडे,जे जे तुमच्या मनात आहे ते ते सारे पूर्ण व्हावे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी न्यू इयर !
नाती जपली की सगळं काही जमतं,
हळूहळू का होईना..
कोणी आपलंसं बनतं
ओळख नसली तरी साथ देऊन जातं,
मैत्रीचं नातं आयुष्यात
खूप काही शिकवून जातं..
हॅपी न्यू इअर इन अँडव्हान्स 2023
पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नविन आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नविन दिशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
“मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!”
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!”
“वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. !!”
“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
सन 2022 च्या हार्दीक शुभेच्छा…!”
हे वर्ष सर्वांना सुखाचे,
समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा !!!
या वर्षाच्या शेवटचे काही दिवस जर
काही चुकले तर क्षमस्व,आणि ह्या
प्रेमळ मैत्रिबद्दल धन्यवाद !
आशा आहे की येणारे पुढचे वर्ष सुखाचे व भरभराटीचे जावो.
नवे रंग,नवा उत्साह,नवा आनंद डोळ्यांत येवो,
नव्या आकाशाला स्पर्श करण्याचा मनात नवा विश्वास ठेवा,
नवीन वर्षात जुन्या ऋतूचे रंग बदलूया,
नवीन वर्षानी आयुष्यात नवा झरा आणला,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा…..
दु:खाच्या सावलीपासून नेहमी दूर राहा,
कधीही एकटेपणाचा सामना करू नका
तुमची प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो,
हीच माझी मनापासून प्रार्थना आहे
नवीन वर्षाच्या शुभेच्छा…..
अंधाराच्या आधी प्रकाश,
हृदयाचा ठोका येण्यापूर्वी,
प्रेमापूर्वी प्रेम
दु:खापूर्वी सुख,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला,
नवीन वर्ष 2023 च्या शुभेच्छा सर्वप्रथम…
जिथे जाल तिथे प्रत्येकाचे अश्रू उडवा,
प्रत्येकाने तुला त्यांचे प्रेम म्हणून स्वीकारावे,
तुझा मार्ग नेहमी मोकळा होवो,
आणि देव तुम्हाला नवीन वर्षात नवीन रूप देईल.
आम्ही प्रार्थना करतो की हे नवीन वर्ष,
रोज सकाळी तुमची आशा जागवा,
दररोज दुपारी खात्री द्या,
प्रत्येक संध्याकाळ आनंद घेऊन येवो,
आणि प्रत्येक रात्र शांततेने भरली जावो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आनंदासाठी सज्ज व्हा
मजा आणि नवीन उत्साहासाठी सज्ज व्हा,
नवीन वर्षाची संध्याकाळ येणार आहे,
त्या संध्याकाळी धमाका करण्यासाठी सज्ज व्हा…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
पाहता-पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
“येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!”
चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन…..
इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ….
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा…
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी….
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!
नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्य ही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू,
नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
एक एक दिवस मंतरलेला,
नव्या वाऱ्याने भरलेला,
जगून घ्यावे सारे सारे,
आकांक्षांचे नवे वारे..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
अजून एक अद्भुत वर्ष संपुष्टात येणार आहे. पण काळजी करू नका,
आणखी एक वर्ष आपल्या जीवनास अमर्याद आनंदांनी सजावटण्याच्या मार्गावर आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
मग वर्षाचा शेवट असो की,
सुरुवात तुमच्यासारखा मित्र नेहमीच एक आशीर्वाद असतो.
मला आशा आहे की, हे वर्ष आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खूप आनंदाचे क्षण आणेल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
लोक नवीन वर्षात देवाकडे खुप काही मागतील पण मी
देवाकडे फक्त तुझी साथ मागेल.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
ताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार, ताज्या भावना,
नवीन बांधीलकी 2023 च्या नवीन Attitude सह स्वागत आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नमस्कार…
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल.
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या डोळ्यात जी स्वप्न सजलेली आहे तुमच्या हृ़द्यात ज्या इच्छा दडलेल्या आहे,
नववर्षात पूर्ण होवो या सा-या गोष्टी हेच आमचे देवाकडे मागणे आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy New Year 2023