11 वी CET नोंदणी फॉर्ममध्ये सुधारणा कशी करावी | How to Edit 11th CET registration form
- संगणक प्रणालीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांनी आपला आवेदनपत्र क्रमांक (Application No.) व संगणक प्रणालीमध्ये नोंदविलेला मोबाईक क्रमांक वापरून लॉग ईन (Log in) करावे.
- unlock Application Form (Edit Option) क्लीक करा.
- त्यानंतर I want to unlock my Application Form या चेक Box मध्ये क्लिक करून तुमचा फॉर्म unlock करून घ्यावा.
- फॉर्म unlock होईल त्यांनतर तुम्ही तुमच्या profile या Tab वर यावे व भरलेल्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात आणि भरलेल्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात.
हि सुविधा उपलब्ध तारीख
- ही सुविधा (Edit Option) दिनांक ३१/७/२०२१ (सायंकाळी ५.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- सदर सुविधा दिनांक ०२/८/२०२१ (रात्री ११.५९ पर्यंत) उपलब्ध असेल.
खालील माहितीमध्ये फक्त दुरुस्ती करता येणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
- ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक
- परीक्षेचे माध्यम सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे या विषयाच्या प्रश्नांचे माध्यम
- विद्यार्थ्याचा तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाचा पत्ता व त्यानुसार परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा तालुका / शहराचा विभाग (WARD)
- इ.१० चे आदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार निश्चित केलेला प्रवर्ग (खुला अथवा EWS प्रवर्ग)
Edit 11th CET registration form
इ ११ वी प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षा (CET) सराव
11 वी CET चे एका पेक्षा जास्त फॉर्म भरले असेल तर काय?
काही विद्यार्थ्यांनी एका पेक्षा अधिक आवेदनपत्रे संगणक प्रणालीमध्ये भरल्याची बाबही निदर्शनास आली आहे.
- विद्यार्थ्यांनी योग्य ते एकच आवेदनपत्र ठेवून जादाची आवेदनपत्रे Delete करण्याची सुविधा दिनांक ०९.०८.२०२९ (सकाळी ११.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- अशा विद्यार्थ्यांनी अनावश्यक जादा भरलेले आवेदनपत्र Delete पर्यायाचा विकल्प वापरून रदद(Delete)करता येतील.
- मात्र अशा विद्यार्थ्यांनी किमान एक योग्य आवेदनपत्र संगणक प्रणालीमध्ये असल्याची खात्री करावी.
- सदर सुविधादेखील दिनांक ०२.०८.२०२१ (रात्री ११.०१ पर्यंत) उपलब्ध असेल.