Thank a Teacher अभियान अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेत भाग कसा घ्यावा.
How to participate in the competition under the Thank a Teacher campaign.
दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. २०२१-२२ यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
- शासनाने दि.०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.
- राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित
Thank a Teacher अभियानांतर्गत स्पर्धांची सर्व माहितीसाठी येथे क्लिक करा.
स्पर्धेत भाग कसा घ्यावा यासाठी खालील व्हिडीओ बघावा.
खालील हॅशटॅग (#) चा वापर करावा.
- Facebook- @thxteacher
- Twitter- @thxteacher
- Instagram-@thankuteacher
- #ThankATeacher
- #ThankYouTeacher
- #MyFavouriteTeacher
- #MyTeacherMyHero
- #ThankATeacher2021
अशा प्रकारे टॅग करुन अपलोड करावेत.
सहभाग नोंदविण्यासाठी खालील फॉर्म भरणे अनिर्वाय आहे.