• About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
  • Login
  • Register
Thakare Blog
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
Thakare Blog
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home विद्यार्थी कट्टा

१२ वीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता होणार जाहीर

Maharashtra 12th result 2021

thakareblog by thakareblog
03/08/2021
in विद्यार्थी कट्टा, शिक्षक कट्टा, शैक्षणिक बातम्या, शैक्षणिक सूचना
321 3
0
१२ वीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता होणार जाहीर
811
SHARES
16.2k
VIEWS
ADVERTISEMENT

१२ वीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता होणार जाहीर  

12th result will be announced on August 3 at 4pm

Maharashtra 12th result 2021: महाराष्ट्र बारावीचा किंवा 12 वीचा (HSC or Class 12 results) निकाल 3 ऑगस्ट जाहीर होईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीस मूल्यमापन निकष जाहीर केले होते त्यानुसार बोर्ड बारावीचा निकाल जाहीर करेल.महाराष्ट्र बोर्डाच्या मूल्यांकन धोरणानुसार (HSC result 2021 maharashtra board pattern) विद्यार्थ्यांना 40:30:30 फॉर्म्युलावर गुण देण्यात येतील.

मूल्यमापनाचे निकष सांगताना मा.शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी  सांगितले की, दहावीच्या अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे ३० टक्के गुण दिले जातील आणि उर्वरित ३० टक्के दहावी किंवा बारावीच्या अंतिम परीक्षांच्या तीन उत्तीर्ण विषयांच्या सरासरी गुणांमधून मिळतील.

विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल (HSC exam result 2021) पुढीलपैकी कोणत्याही संकेतस्थळावरुन तपासता येतो.

१. https://hscresult.11thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

३. hscresult.mkcl.org

४. mahresult.nic.in

५. https://lokmat.news18.com

www.mahresult.nic.in a https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

FB IMG 1627982072957 Thakare Blog

सन २०२१ वर्षातील इयत्ता १२ वी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी खालील सूचनांप्रमाणे पुढे जा.

1: https://hscresult.11thadmission.org.in किंवा https://msbshse.co.in या संकेतस्थळावर भेट द्या.

2: महाविद्यालयाकडून मिळालेला बैठक क्रमांक टाका. (सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थीनिहाय बैठक क्रमांक अगोदरच उपलब्ध करून दिलेले आहेत, तसेच ही माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना देखील केल्या होत्या).

3:आपला बैठक क्रमांक माहिती नसल्यास इतर विचारण्यात आलेल्या माहितीचा तपशील द्या. (जिल्ह्याचे नाव, तालुका, आवेदनपत्रात नमूद केलेले विद्यार्थ्याचे नाव). त्यानंतर शोध पर्यायावर क्लिक करा.
आपला बैठक क्रमांक उपलब्ध होईल. त्या क्रमांकाचा पुढे वापर करा.

4: आईचे नाव नमूद करा. आवेदनपत्रात आईचे नाव नमूद केले नसल्यास XXX असे टाईप करा.

5: निकाल पहा (view result) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता.

हे वाचले का ? -  मुदतवाढ -राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२

6: भविष्यातील संदर्भासाठी विद्यार्थ्यांनी सदर निकालाची प्रत डाऊनलोड करावी आणि त्याची प्रिंट काढून ठेवावी.


सूचना-जे विद्यार्थी निकालाने असमाधानी असतील त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.

Follow the instructions below to see the results of Class XII Board for the year 2021.

1: Visit https://hscresult.11thadmission.org.in or https://msbshse.co.in

2: Enter the meeting number received from the college. (All the colleges have already provided the student wise meeting numbers and also instructed to provide this information to the students).

3:If you do not know your meeting number, provide details of other information requested. (Name of the district, taluka, name of the student mentioned in the application form). Then click on the search option.

Your meeting number will be available. Use that number further.

4: Mention the mother’s name. If the mother’s name is not mentioned in the application form, type XXX.

5: You can see the result by clicking on the View result option.

6: For future reference, students should download a copy of the result and keep a print of it.

Suggestions: Students who are dissatisfied with the result will have the opportunity to appear in the next two examinations under the grade improvement scheme as per the prevailing system of the board after the situation of covid 19 becomes normal.

 

Tags: #12th hsc result 2021 maharashtra board#hsc 2021 maharashtra board#hsc result 2021#hsc result 2021 maharashtra board#hsc result 2021 maharashtra board pattern

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

Unsubscribe
ADVERTISEMENT
Previous Post

CTET 2021 परीक्षा ऑनलाईन असणार CBSE ने केली अधिकृत सूचना

Next Post

बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप/तक्रार असल्यास त्या नोंदवण्यासाठी

thakareblog

thakareblog

Related Posts

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण
प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

18/01/2023
595
सावित्रीबाई फुले निबंध मराठी
All Update's

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k
NMMS Exam 2022-23 | National Scholarship Scheme for Economically Weaker Students
All Update's

NMMS Exam 2022-23 | National Scholarship Scheme for Economically Weaker Students

10/10/2022
1.7k
महात्मा गांधीचे सर्वात जुने फोटो, तुम्ही बघितले का?
All Update's

महात्मा गांधीजींचे भाषण मराठीत | Mahatma Gandhi’s speech in Marathi

29/09/2022
1.9k
वाचन प्रेरणा दिनानिमित्त free online books
All Update's

वाचन प्रेरणा दिनानिमित्त free online books

27/09/2022
410
हिंदी दिवस का जबरदस्त भाषण
All Update's

हिंदी दिवस का जबरदस्त भाषण

14/09/2022
1.1k
Next Post
बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप/तक्रार असल्यास त्या नोंदवण्यासाठी

बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप/तक्रार असल्यास त्या नोंदवण्यासाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87k Followers
  • 23.7k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest
दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

17/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

११ वी सामाईक प्रवेश परीक्षा परीक्षा नोंदणीस सुरुवात

21/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

20/07/2021
10th-12th board exam timetable announced

10th-12th board exam timetable announced

21/12/2021
MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

3
Screenshot 20211221 151345 Office Thakare Blog

ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण

2
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

2
राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

1
“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

18/01/2023
सावित्रीबाई फुले निबंध मराठी

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023

Happy New Year 2023 Wishes in Marathi

26/12/2022
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

20/12/2022

Recent News

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

18/01/2023
595
सावित्रीबाई फुले निबंध मराठी

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k

Happy New Year 2023 Wishes in Marathi

26/12/2022
3.5k
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

20/12/2022
686
ADVERTISEMENT
  • About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
Call us: +919168667007

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टा
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.