नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर | Navodaya Entrance Examination 2021 Result
navodaya entrance exam 2021 result -; Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test-2021 for all the States and Union Territories Jawahar Navodaya Vidyalaya for the selection of students for the admission of class 6th of the session -2121-22. The test was conducted on 11 August 2021 and has been passed at all the centers with all the safety precautions of the corona.
The result of JNV exam (navodaya entrance exam 2021 result) has been announced for all the states and union territories. All the result lists will be announced soon. However, all the lists will be available here.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सत्र 2121-22 च्या इयत्ता ६ वी च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी -2021 हि प्रवेश परीक्षा दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आली हि परीक्षा कोरोनाच्या सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन सर्व केंद्रावर पार पडली आहे.
JNV परीक्षेचा निकाल (navodaya entrance exam 2021 result)सर्व राज्यांचा आणि केंद्रशासित प्रदेशांचा जाहीर करण्यात आलेला आहे लवकरच सर्व निकालच्या याद्या जाहीर होणार आहे.तरी सर्व याद्या ह्या ठिकाणी उपलब्ध होतील.
तुमचा निकाल (navodaya entrance exam 2021 result class 6) बघण्यासाठी खालील स्टेप्स करा.
- तुमच्याजवळ चा Roll Number टाका.
- नंतर जन्म तारीख टाकावी.
सूचना – हा निकाल प्रथम यादीचा आहे त्यामुळे नंतर पुढील यादीमध्ये सुद्धा आपला निकाल येऊ शकतो.
TAG-navodaya entrance exam 2021 result,navodaya entrance exam 2021 result class 6,navodaya entrance exam 2021 result date,navodaya entrance exam 2021 result date class 6,navodaya vidyalaya entrance exam result 2021,navodaya vidyalaya samiti entrance exam result 2021
-
नवोदय विद्यालय प्रवेश २०२२ -२३ प्रक्रिया
-
जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता ९ वी मधिल रिक्त जागा करीता प्रवेश