• About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
  • Login
  • Register
Thakare Blog
ADVERTISEMENT
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
Thakare Blog
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home All Update's

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

Other Backward Classes and Development Corporation through Educational Loan Interest

thakareblog by thakareblog
10/12/2021
in All Update's, विद्यार्थी कट्टा
19 0
0
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
48
SHARES
957
VIEWS
ADVERTISEMENT

Table of Contents

  • 1. योजनेचा उद्देश
  • 2. लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्ती 
  • 3. कर्ज प्रस्तावा सोबत अपलोड करावयाची कागदपत्रे 
  • 4. अभ्यासक्रम 

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

Maharashtra State Other Backward Classes and Development Corporation through Educational Loan Interest Repayment Scheme

  • योजनेचे स्वरुप आणि कार्यपध्दती

01
of 04
योजनेचा उद्देश

१. राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत उपलब्ध शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे.

२. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.

३. शैक्षणिक व आर्थिकदृष्टया सक्षम करणे.

४. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करुन देणे.

उद्दीष्टे :

सर्व जिल्हा कार्यालयांना मागणीच्या प्रमाणात व आवश्यकतेनुसार कमी अधिक आर्थिक व भौतिक उद्दीष्ट निर्धारित करण्यात येतील.

योजनेचे स्वरुप :

इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थिनीना उच्च शिक्षणासाठी बँकेकडुन खालीलप्रमाणे कर्ज मर्यादेत वितरीत केलेल्या रक्कमेवर कमाल १२% व्याज दरापर्यंत व्याज परतावा अदा करण्यात येईल.

१. राज्यांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु.१०.०० लक्ष

२. देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु.१०.०० लक्ष

३. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु.२०.०० लक्ष

02
of 04
लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्ती 

१. अर्जदाराचे वय १७ ते ३० वर्षे असावे.

२. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी व इतर मागास प्रवर्गातील असावा.

३. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता रु.८.०० लक्ष पर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत.

४. अर्जदार इयत्ता १२ वी ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

५. पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी ६०% गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असावा.

६. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा.

हे वाचले का ? -  विद्यार्थ्यांच्या घरगुती अध्ययनात पालकांच्या सहभागासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून मार्गदर्शक नियमावली जारी

७. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी.

८. अर्जदार कोणत्याही वित्तीय संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा / अर्जदाराचे 2 वय १८ पेक्षा कमी असल्यास अर्जदाराचे पालक यांचे थकबाकीदार नसावेत.

९. बँकेने मंजुर व वितरीत केलेल्या रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड करणारे अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.

१०.राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील.

११.परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील.

१२.अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर ०, –१ (म्हणजेच यापुर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा ५०० पेक्षा जास्त असावा.

व्याजाचा परतावा 

महामंडळ केवळ बँकेकडुन वितरीत केलेल्या उपरोक्त नमुद शैक्षणिक कर्जाच्या मर्यादेत रक्कमेवरील जास्तीत जास्त १२% पर्यंत व्याजदराने नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याजाचा परतावा लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अदा करेल.

03
of 04
कर्ज प्रस्तावा सोबत अपलोड करावयाची कागदपत्रे 

१. अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला

२. उत्पन्नाचा दाखला

३. महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला.(Domicile)

४. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड (Front & Backside).

५. ज्या अभ्यासक्रमाकरीता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका.

६. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट आकारातील फोटो.

७. अर्जदाराचा जन्माचा / वयाचा दाखला.

८. शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र

९. शिष्यवृत्ती (Scholarship), शैक्षणिक शुल्कमाफी (Free ship) पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र.

१०. मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा.

११. आधार संलग्न बँक खाते पुरावा.

१२. इतर आवश्यक पुरावे.

04
of 04
अभ्यासक्रम 

अ.राज्यांतर्गत अभ्यासक्रम :- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी –

हे वाचले का ? -  Google ड्राइव्ह आणि वन ड्राईव्हमधील फरक

१. आरोग्य विज्ञान MBBS, BDS, BAMS, BHMS, B.Pharm व संबंधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम

२. अभियांत्रिकी – B.E. (सर्व शाखा), B.Tech. (सर्व शाखा). BArch. व संबंधीत संबंधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम

४. कृषी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान – Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC (Bachelor of Veterinary Science), B.SC. (कृषी व दुग्ध विज्ञान) व

ब. देशांतर्गत अभ्यासक्रम :- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच खालील नमूद केलेल्या नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील.

१. आरोग्य विज्ञान – All India Institute of Medical Sciences (AIIMS) & Medical Council of India (MC), इ. संस्थेची मान्यता असलेले सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.

२. अभियांत्रिकी – Indian Institute of Technology (IIT), Indian Institutes of Information Technology (IIITs), National Institutes of Technology (NITs), Schools of Planning and Architecture (SPAs), Institute of National Importance (IN), इ. संस्थेची मान्यता असलेले सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम

३. व्यावसायिक व व्यवस्थापन – Indian Institutes of Management (IIMs), Bar Council, National Institute of Fashion Technology (NIFT), Institute of Hotel Management, National Institute of Design, Film and Television Institute of India, Charterd accountants, The Institute of Cost Accountants of India, The Institutes of Company Secretaries of India, Director General of Civil Aviation, Govt. Of India’s, International Maritime Academy, इ. संस्थेची मान्यता असलेले सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम

४. कृषी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान – Indian Council of Agricultural Research, Agricultural Sciences , Biological and Medical Sciences, Chemical Sciences, Physical Sciences and Mathematics, Earth Sciences, Minerals and Metallurgy, lindian Veternary Research Institute (IVRI), इ. संस्थेची मान्यता असलेले सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम

हे वाचले का ? -  Teacher Search Engine App डाऊनलोड करा.

क. परदेशी अभ्यासक्रम (Foreign Education):

१. आरोग्य विज्ञान – Doctor of Medicine (MD), Master of Science (MS),

२. अभियांत्रिकी – Civil, Mechanical, Electrical, Chemical, Computer, Production, Industrial, Enviormental, Marine, Petrochemical, Elctronics & Tele Communication, IT, IIS, Biotechnology, Generic Engineering. Architecture.

३.व्यावसायिक व व्यवस्थापन MBA, Hotel Management, LLB, LLM

४. विज्ञान – Agriculture, Hourticulture, Animal Husbandery, General Science, Maths, Science, Phyisics, Chemistry, Botony, Zoology

५. कला (Art) – Fine Art, Film Making, Animation, Design, Fashion,

ड. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये सक्षम प्राधिकरणाने / शासनाने बदल किंवा नवीन अभ्यासक्रम समाविष्ट केल्यास त्यानुषंगाने बदल करण्याचे अधिकार महामंडळाच्या संचालक मंडळास असतील.

इतर अटी व शर्ती- परदेशी अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक कर्ज घेतलेल्या लाभार्थीनी व्याज परतावा मागणी करताना खालील नमुद बाबी संबधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील.

१. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) च्या रँकिंग / गुणवत्ता निकषांनुसार संस्थेचे स्थान २०० पेक्षा आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी.

२. परदेशी अभ्यासक्रमाकरीता पात्रता परीक्षा Graduate Record Exam (GRE), Test of English as a Foreign Language (TOEFL) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

Unsubscribe
ADVERTISEMENT
Previous Post

कोविड-१९ काळातील विद्यार्थ्यांच्या वर्णनात्मक नोंदी इंग्रजी मध्ये

Next Post

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम

thakareblog

thakareblog

Related Posts

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा
विद्यार्थी कट्टा

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

27/05/2023
16.3k
“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.
All Update's

“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

11/04/2023
2.1k
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून
All Update's

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
4.6k
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी
All Update's

मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

22/02/2023
564
सावित्रीबाई फुले निबंध मराठी
All Update's

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k
All Update's

Happy New Year 2023 Wishes in Marathi

26/12/2022
3.5k
Next Post
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87k Followers
  • 23.8k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest
दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

17/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

११ वी सामाईक प्रवेश परीक्षा परीक्षा नोंदणीस सुरुवात

21/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

20/07/2021
10th-12th board exam timetable announced

10th-12th board exam timetable announced

21/12/2021
MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

3
Screenshot 20211221 151345 Office Thakare Blog

ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण

2
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

2
राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

1
12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

27/05/2023
“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

11/04/2023
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

22/02/2023

Recent News

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

12 वीचा निकाल जाहीर तुमचा निकाल बघा

27/05/2023
16.3k
“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

“लेटस चेंज” हा चित्रपट येथे बघा.

11/04/2023
2.1k
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ३ मार्चपासून

01/03/2023
4.6k
मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

मराठी राजभाषा दिन निबंध भाषण मराठी

22/02/2023
564
ADVERTISEMENT
  • About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
Call us: +919168667007

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टा
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock
Skip Ad >

Add New Playlist

error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.