बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप / तक्रार असल्यास त्या नोंदवण्यासाठी; त्यांचे निराकरण करण्यासाठी (msbshse)Maharashtra State Board Of Secondary and Higher Secondary Education कडून विभागीय स्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.