दि.२३ व २४ डिसेंबर, २०२१ रोजी होणाऱ्या ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण
Online Google Classroom Training on December 23 and 24, 2021
विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे “Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom” या विषयावरील दोन दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २३ व २४ डिसेंबर, २०२१ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
वेबिनारमध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
MH Webinar- Feedback Form
२४ डिसेंबर, २०२१ – दुपारी ३:०० ते ५:०० (दिवस दुसरा)
Assessment Form
२३ डिसेंबर, २०२१ – दुपारी.३:०० ते ५:०० (दिवस पहिला)
·
दोन दिवसीय गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी राज्यातील एकूण ८०,०६९ शिक्षकांनी आपली नावनोंदणी केलेली आहे.
· सदरच्या नोंदणी केलेल्या शिक्षकांना G suit आय.डी. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत SMS द्वारे तसेच जिल्ह्यास PDF च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
· प्रशिक्षणादरम्यान व नंतर च्या कालावधीमध्ये आवश्यक प्रात्यक्षिक कामकाज प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या G suit आय.डी. चा वापर करून करावे.
· सदरचा G suit आय.डी. व पासवर्ड संबंधित प्रशिक्षणार्थी याने जतन करून ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे.
· प्रशिक्षण सत्रांच्या व उत्तर चाचणी पूर्ततेनंतर आपणास प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त होईल याची नोंद घ्यावी.
Best
The training was very helpfull to learn about Google classroom teaching. Thank you so much for teaching us