Table of Contents
ऑनलाईन शाळा प्रोग्राम | Online School Program
1 नवीन वर्ष ………नवीन वेबसाईट ……..नवीन प्रोग्राम
सर्व विद्यार्थांना खुशखबर…..
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे आणि अजून पण शाळा पूर्ण सुरु झालेल्या नाही तरी पण शिक्षण मात्र online सुरु झालेले आहे या सर्व गोष्टीचा विचार करून ठाकरे ब्लॉग टीम ने एक online शाळा हा कार्यक्रम आजपासून सुरु केलेला आहे.त्यामध्ये सर्व शैक्षणिक वर्ष अभ्यासता येणार आहे.
2 ऑनलाईन शाळा प्रोग्रामचे वैशिष्ट्ये-
- इ ५ ते इ १० वी या वर्गांचे सर्व विषय उपलब्ध (सेमी/मराठी मध्यम)
- प्रत्येक विषयाचा घटकांचा व्हिडीओ आणि सराव प्रश्न
- वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा अभ्यास आणि सर्व प्रश्नसंच
- सर्व प्रश्न कायमच Update होत राहतील.
- वर्षभरात नवीन नवीन कोर्स यामध्ये येत राहतील.
एक वेबसाईट आणि काम सर्वच ………..
3 ऑनलाईन शाळा प्रोग्राम वापराचा कसा ?
सर्वात प्रथम खालील व्हिडीओ लिंक बघा.
4 भाग १ –
5 भाग २ –
सूचना-प्रोफाईल बनवल्यावर सर्व कोर्स दिसू लागती.
6 प्रोफाईल कशासाठी ?
संपूर्ण शैक्षणिक वर्षात विद्यार्थाने केलेला अभ्यास आपल्याला त्यात दिसावा यासाठी प्रोफाईल लागणार आहे.त्याचा वापर करून पालक आपल्या पाल्याचा अभ्यास चेक करू शकणार आहे.
काही अडचण अथवा शंका प्रतिक्रिया असेल तर आमच्या What’s app No.9168667007 ला सेंड करा.