ठाकरे ब्लॉगवर नवीन नोंदणी कशी करावी? Username आणि Password कसा तयार करायचा.
शालेय कोर्स किंवा एखादी स्पर्धा कशी सुरु करावी याची स्टेप्स नुसार माहिती
भाग २ –
ठाकरे ब्लॉगवरील स्पर्धेत प्रमाणपत्र कसे मिळवावे आणि त्या प्रमाणपत्र वरचे नाव कसे बदलावे याची माहिती
सूचना-प्रोफाईल बनवल्यावर सर्व कोर्स दिसू लागती.
तुम्हाला काही अडचण येत असेल तर आमच्या https://wa.link/ca834e या लिंक वर क्लिक करून अडचण सांगा लवकरच सोडवली जाईल.