Categories

Photo Gallery-Blog

सामाईक प्रवेश परीक्षा (CET) 6

इ ११ वी प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षा (CET) सराव

 • सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.
 • सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची
  • इंग्रजी-25
  • गणित-25
  • विज्ञान-25
  • सामाजिक शास्त्र-25
 • परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
 • प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल.

सामाईक प्रवेश परीक्षा (CET) 6

Post a comment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Add New Playlist

error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.