प्रश्नपत्रिका सोडविण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
सूचना :
Please read the following instructions carefully before solving the question paper.
Notice:
Tag-#tet mock test in marathi #online tet exam practice test #teacher eligibility test #teacher eligibility test validity #teacher eligibility test 2021 #teacher eligibility test maharashtra #teacher eligibility test syllabus #teacher eligibility test qualification
0 of 131 Questions completed
Questions:
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You must first complete the following:
0 of 131 Questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 point(s), (0)
Earned Point(s): 0 of 0, (0)
0 Essay(s) Pending (Possible Point(s): 0)
Average score |
|
Your score |
|
उठूनी प्रभावीत ती मधमाशी
जाते की मघ मिळवायासी ।।
थेंबे थेंबे साठवि त्यासी
उद्योगी मोठी ।। १ ।।
आळस तिजला ठाऊक नाही
सर्व दिवस ती खपते पाही ।।
थंडी ऊन म्हणेना काही
उद्योगी मोठी ।। २ ।।
गोड गोड मध निपटून घेते ।
थोडा म्हणूनी मुळी न रूसते ।।
साठवूनी ती जपून ठेवते
उद्योगी मोठी ।। ३ ।।
थोडाही गुण मिळता घ्यावा
साठा त्याचा नित्य करावा ।।
कोणालाही तो शिकवावा
ठेवा हे चित्ती ।। ४ ।।
मधमाशी आपणास कोणत्या गोष्टीचा साठा करण्याची शिकवण देते ?
Select the correct name of the underlined clause:
That the train will be late is certain.
काही 100 रुपये आणि काही 50 रुपये किंमतीच्या नोटा असलेल्या पाकीटात पावणे सहासष्ट हजार रुपये आहेत. यावरून त्या पाकिटात फक्त 50 रुपये किमतीच्या नोटांची संख्या किती असू शकेल ?
सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती ?
सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान’ हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे?
नाकाशाशी संबंधित ‘समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खलील पर्यायतील कोणते ?
Choose the appropriate alternative to fill in the blank:
If K. Nath had gone away, we________- him. .
खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रकियेचे ठळक वैशिष्ट्य नाही?
महत्वाकांक्षा हा तर तरूणांचा स्थायिभाव । मी मोठा होईन. परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकविन. हा तरूणाची उभारीची उर्मी असते. निर्भयता म्हणजे तरूणाच्या जीवन संगीतातला सगळयात उंच स्वर. ‘भय हा या स्वराचा फुटलेला चिरका आवाज! चिरका आवाज कोणाला कधीतरी आवडेल का ? जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असत. चिरका आवाज नाही.
अभिमान असतो तारूण्याचा आत्मा। ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही आणि ज्या तरूणात अभिमान नाही तो तरूण नाही. माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच अभिमान बाळगतो. त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार असाव लागतं आणि औदार्य म्हणजे तर तरूणाचा अलंकार ! आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या संरक्षणासाठी केलेला वापर आपण जगून इतरांना जगविण्याचं अनमोल साधन
तरूणांकडे कोणत्या गुणांचा ठेवा असावा ?
उठूनी प्रभावीत ती मधमाशी
जाते की मघ मिळवायासी ।।
थेंबे थेंबे साठवि त्यासी
उद्योगी मोठी ।। १ ।।
आळस तिजला ठाऊक नाही
सर्व दिवस ती खपते पाही ।।
थंडी ऊन म्हणेना काही
उद्योगी मोठी ।। २ ।।
गोड गोड मध निपटून घेते ।
थोडा म्हणूनी मुळी न रूसते ।।
साठवूनी ती जपून ठेवते
उद्योगी मोठी ।। ३ ।।
थोडाही गुण मिळता घ्यावा
साठा त्याचा नित्य करावा ।।
कोणालाही तो शिकवावा
ठेवा हे चित्ती ।। ४ ।।
मधमाशी दिवसभर काय करते?
Choose the correct ‘active voice’ sentence of the given sentence:
Leopards are surrounded by human settlements.
खालील क्रिया करून येणाया उत्तराचा विसंगत पर्याय कोणता ?
7 * 87 * 4 संख्येत ‘*’च्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 59940 आहे, तर तो अंक कोणता ?
खालीलपैकी योग्य विधाने कोणती?
अ.अदिलशाहाने शहाजीराजांना ‘सरलष्कर हा किताब दिला होता.
ब. अदिलशाहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली होती.
खैर कोरफड व निंब या वनस्पती खालील पर्याय तील कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात.
Choose the correct ‘not only_________but also’ of the given sentence.
The boys let out a hurrah and started jumping about.
खालीलपैकी अवधानाचे नियंत्रण करणारे बाहय घटक
कोणते?
अ. अभिरूची
ब. तात्कालिक गरजा
क. पुनरावृत्ती
ड. वैचित्र्य
महत्वाकांक्षा हा तर तरूणांचा स्थायिभाव । मी मोठा होईन. परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकविन. हा तरूणाची उभारीची उर्मी असते. निर्भयता म्हणजे तरूणाच्या जीवन संगीतातला सगळयात उंच स्वर. ‘भय हा या स्वराचा फुटलेला चिरका आवाज! चिरका आवाज कोणाला कधीतरी आवडेल का ? जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असत. चिरका आवाज नाही.
अभिमान असतो तारूण्याचा आत्मा। ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही आणि ज्या तरूणात अभिमान नाही तो तरूण नाही. माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच अभिमान बाळगतो. त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार असाव लागतं आणि औदार्य म्हणजे तर तरूणाचा अलंकार ! आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या संरक्षणासाठी केलेला वापर आपण जगून इतरांना जगविण्याचं अनमोल साधन
या उताऱ्यातील तरूणांना कोणती उर्मी असते ?
उठूनी प्रभावीत ती मधमाशी
जाते की मघ मिळवायासी ।।
थेंबे थेंबे साठवि त्यासी
उद्योगी मोठी ।। १ ।।
आळस तिजला ठाऊक नाही
सर्व दिवस ती खपते पाही ।।
थंडी ऊन म्हणेना काही
उद्योगी मोठी ।। २ ।।
गोड गोड मध निपटून घेते ।
थोडा म्हणूनी मुळी न रूसते ।।
साठवूनी ती जपून ठेवते
उद्योगी मोठी ।। ३ ।।
थोडाही गुण मिळता घ्यावा
साठा त्याचा नित्य करावा ।।
कोणालाही तो शिकवावा
ठेवा हे चित्ती ।। ४ ।।
मधमाशीच्या अंगी कोणता गुण आहे ?
Choose the correct ‘past perfect tense’ sentence from the given Sentence :
9 आंब्यांची किंमत 396 रुपये आहे; तर 4 3/4 डझन आंब्यांची किंमत किती रुपये ?
= किती ?
शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे पाईक असलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता?
मानवी शरीरात रासायनिक संदेशवहक म्हणून ओळखला जाणारा स्त्राव स्त्रवणाऱ्या ग्रंथी कोणत्या ?
Choose the correct ‘Wh-Question’ to get underlined part as answer :
The ten-member team set up a cage with a live bait.
ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेला अनुभव जपुन ठेवणे म्हणजे धारण या बाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
महत्वाकांक्षा हा तर तरूणांचा स्थायिभाव । मी मोठा होईन. परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकविन. हा तरूणाची उभारीची उर्मी असते. निर्भयता म्हणजे तरूणाच्या जीवन संगीतातला सगळयात उंच स्वर. ‘भय हा या स्वराचा फुटलेला चिरका आवाज! चिरका आवाज कोणाला कधीतरी आवडेल का ? जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असत. चिरका आवाज नाही.
अभिमान असतो तारूण्याचा आत्मा। ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही आणि ज्या तरूणात अभिमान नाही तो तरूण नाही. माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच अभिमान बाळगतो. त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार असाव लागतं आणि औदार्य म्हणजे तर तरूणाचा अलंकार ! आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या संरक्षणासाठी केलेला वापर आपण जगून इतरांना जगविण्याचं अनमोल साधन
तरूणांचा कोणता अलंकार सांगितला आहे ?
उठूनी प्रभावीत ती मधमाशी
जाते की मघ मिळवायासी ।।
थेंबे थेंबे साठवि त्यासी
उद्योगी मोठी ।। १ ।।
आळस तिजला ठाऊक नाही
सर्व दिवस ती खपते पाही ।।
थंडी ऊन म्हणेना काही
उद्योगी मोठी ।। २ ।।
गोड गोड मध निपटून घेते ।
थोडा म्हणूनी मुळी न रूसते ।।
साठवूनी ती जपून ठेवते
उद्योगी मोठी ।। ३ ।।
थोडाही गुण मिळता घ्यावा
साठा त्याचा नित्य करावा ।।
कोणालाही तो शिकवावा
ठेवा हे चित्ती ।। ४ ।।
‘सचय करणे’ यासाठी कोणता समानार्थी शब्द कवितेत आला आहे?
Select the correct ‘ indirect speech’ sentence of the given sentence :
Mr. Khan said. “How beautiful it is to get our cars cleaned!”
खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या ?
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ?
(अ) एकूरूप बाजू असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला ‘समभुज चौकोन’ म्हणतात.
(ब) एकरूप कोन असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला ‘आयत’ म्हणतात.
(क) एकरुप बाजू असणाऱ्या आयताला ‘चौरस’ म्हणतात.
(1) फक्त ‘अ’ आणि ‘ब’ (2) फक्त ‘ब’ आणि ‘क’
(3) फक्त ‘अ’ आणि ‘क’ (4) तिन्ही ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’
शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे?
हेपॅटिटिस या रोगासंबधी असलेले योग्य विधान खालीलपैकी पर्यायतील कोणते ?
Choose the correct ‘active voice’ sentence from the given sentences :
समष्टीवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रकियंत्र विशेष अभ्यास करून मांडलेल्या मतापैकी कोणते मन असत्य आहे ?
महत्वाकांक्षा हा तर तरूणांचा स्थायिभाव । मी मोठा होईन. परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकविन. हा तरूणाची उभारीची उर्मी असते. निर्भयता म्हणजे तरूणाच्या जीवन संगीतातला सगळयात उंच स्वर. ‘भय हा या स्वराचा फुटलेला चिरका आवाज! चिरका आवाज कोणाला कधीतरी आवडेल का ? जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असत. चिरका आवाज नाही.
अभिमान असतो तारूण्याचा आत्मा। ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही आणि ज्या तरूणात अभिमान नाही तो तरूण नाही. माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच अभिमान बाळगतो. त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार असाव लागतं आणि औदार्य म्हणजे तर तरूणाचा अलंकार ! आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या संरक्षणासाठी केलेला वापर आपण जगून इतरांना जगविण्याचं अनमोल साधन
जग काय ऐकायला उत्सुक असतं ?
पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
The correct ‘Synonym’ of ‘Predict’ is :
किती ?
संस्कृत पंडिताना मराठी भाषेचे महत्व सांगताना ‘संस्कृत वाणी देवे केली। तरी पाकृत काय चोरापासून झाली?
तंबाखू खाणे किंवा धुम्रपान करणे यामुळे खालीलपैकी कोणता परीणाम होतो?
अ.निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक ठरते.
ब. फुफूसात टार जमा झाल्याने कर्करोग होतो.
Read the following passage and select the most correct answers of the given questions.
The capitalist system of society does most foster healthy relations among human beings. A few people own all the means of production and others – though nominally few have to sell their labour under conditions imposed upon them. The emphasis of capitalism being on the supreme importance of material wealth the intensity of its appeal is to the acqisitve intensity. It promotes wroship of economic power with little regard to the means employed for its acquisition and the end that it serves. By its exploitation of human beings to the limits of endurance its concentration is on the largest profit rather than maximum production. Thus the division of human family is done on the basis of economic circumstance. All this is injurious to division of human dignity And whenhe horrowed poor turn the founders of religion for succour, they rather offer a subtle defence of the established order. They promise future happiness for their present suffering and conjure up visons of paradise to redress the balance to soothe suffering and the revolt of the tortured men. The system imposes injustice, the religion justifies it.
The passage indicates that the capitalist system is :
आपण पाहिलेला एखादा क्रिकेटचा सामना मनःपटलवार जसाचा तसा साकार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत याला पुढीलपैकी कोणती कल्पना म्हणतात?
‘गैरहजेरी’शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा:
Choose the correct opposite of ‘endow’
‘शेजारील समद्विभुज चौकोन PQTU मध्ये रेख PU || रेख QT (UT) 9 सेमी. आणि (QT) 38 सेमी. असेल, तर रेखांकित केलेल्या आणि रेखांकित न केलेल्या भागांच्या आकृत्यांच्या परिमितीतील फरक किती सेमी. ?
शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती’ ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले.
खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणते ?
Read the following passage and select the most correct answers of the given questions.
The capitalist system of society does most foster healthy relations among human beings. A few people own all the means of production and others – though nominally few have to sell their labour under conditions imposed upon them. The emphasis of capitalism being on the supreme importance of material wealth the intensity of its appeal is to the acqisitve intensity. It promotes wroship of economic power with little regard to the means employed for its acquisition and the end that it serves. By its exploitation of human beings to the limits of endurance its concentration is on the largest profit rather than maximum production. Thus the division of human family is done on the basis of economic circumstance. All this is injurious to division of human dignity And whenhe horrowed poor turn the founders of religion for succour, they rather offer a subtle defence of the established order. They promise future happiness for their present suffering and conjure up visons of paradise to redress the balance to soothe suffering and the revolt of the tortured men. The system imposes injustice, the religion justifies it.
The established order is supported by religion to :
“एक हजार रूपये ही देखील मोठी रक्कम आहे” या वाक्याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कोणते ?
भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने मी दुदैवाच्या कचाटयात सापडलो. अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य तो वाक्यप्रचार कोणता?
Choose the correct part of the sentence that has an error:
a Neither did he / b accept the punishment /
c or apologized /d for his mistake
२/७ व ३/५ या दोन संख्यांच्या दरम्यानची सर्वात मोठी संख्या खालील पर्यायांपैकी कोणती ?
“पुनर्रचित अभ्यासक्रम 2012′ नुसार इयत्ता चौथीच्या गणित विषयाच्या पाठ्यक्रम रचनेतील सात क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या नव्या क्षेत्राचा / क्षेत्रांचा स्वतंत्रपणे समावेश केलेला आहे ?
(अ) अपूर्णांक
(ब) आकृतीबंध
(क) मापन
(1) फक्त ‘अ’ (2) फक्त ‘ब’
(3) फक्त ‘अ’ आणि ‘ब’ (4) फक्त ‘ब’ आणि ‘क’
जिल्हा परीषद कामकाजाविषयी योग्य विधान कोणते?
१. जिल्हा परीषद सदस्य संख्या कमाल १०० असते.
२. जिल्हा परीषदेसाठी निवडणुकीसाठी वय किमान २५ वर्षे असले पाहिजे
३. जिल्हा परीषद अध्यक्ष स्थाई समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो
४. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितित्यांचे सभापती जिल्हा परीषदेचे सभासद नसतात.
दुधामुळे द्रव पदार्थ अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारुन टाकण्यासाठी खालील पर्यायातील कशाचा उपयोग करतात ?
Read the following passage and select the most correct answers of the given questions.
The capitalist system of society does most foster healthy relations among human beings. A few people own all the means of production and others – though nominally few have to sell their labour under conditions imposed upon them. The emphasis of capitalism being on the supreme importance of material wealth the intensity of its appeal is to the acqisitve intensity. It promotes wroship of economic power with little regard to the means employed for its acquisition and the end that it serves. By its exploitation of human beings to the limits of endurance its concentration is on the largest profit rather than maximum production. Thus the division of human family is done on the basis of economic circumstance. All this is injurious to division of human dignity And whenhe horrowed poor turn the founders of religion for succour, they rather offer a subtle defence of the established order. They promise future happiness for their present suffering and conjure up visons of paradise to redress the balance to soothe suffering and the revolt of the tortured men. The system imposes injustice, the religion justifies it.
In a capitalist system :
1) the means justify the ends.
2) the means endorsed by religion are strictly followed.
3) means which lead to exploitation are strictly prohibited.
4) the ends justify the means.
‘रोपटे’ या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
फेब्रुवारी २००९ मध्ये सॅनहोजे (अमेरिका) येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
Select the correct ‘degree sentence’ of the given sentence:
Dogs are easier to catch than deer or boar.
समान तुकडे करण्यासाठी 105मी. मापाच्या दोरीचे दोन्ही टोके जुळविली. त्यानंतर त्या दुपदरी दोरीला तीन ठिकाणी कापले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल ?
The phrase ‘A dark horse’ means:
भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार कोणता?
खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेवून योग्य पर्याय निवडा.
कारण
अ. समुद्राच्या पाण्याची घनता कमी असते परिणाम
ब. समुद्रात पोहणे सोपे होते.
Read the following passage and select the most correct answers of the given questions.
The capitalist system of society does most foster healthy relations among human beings. A few people own all the means of production and others – though nominally few have to sell their labour under conditions imposed upon them. The emphasis of capitalism being on the supreme importance of material wealth the intensity of its appeal is to the acqisitve intensity. It promotes wroship of economic power with little regard to the means employed for its acquisition and the end that it serves. By its exploitation of human beings to the limits of endurance its concentration is on the largest profit rather than maximum production. Thus the division of human family is done on the basis of economic circumstance. All this is injurious to division of human dignity And whenhe horrowed poor turn the founders of religion for succour, they rather offer a subtle defence of the established order. They promise future happiness for their present suffering and conjure up visons of paradise to redress the balance to soothe suffering and the revolt of the tortured men. The system imposes injustice, the religion justifies it.
Capitalism is injurious to human relations because it divides society into two groups, i.e
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे ?
‘गोंदण, जन्मजान्हवी’ या कवितासंग्रहाचे कवी कोण?
Choose the correct preposition in the given
sentence: Kiran was innocent the guilt.
चार वर्षापूर्वी हमीदा व अक्षदा यांचे एकूण वय 41 वर्षे होते. जर हमीदा अक्षदापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे; तर अक्षदाचे पाच वर्षानंतरचे वय किती वर्षे असेल ?
Choose the grammatically wrong sentence:
उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायातील कोणते ?
शरणवने या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायतील कोणते.?
Read the following passage and select the most correct answers of the given questions.
The capitalist system of society does most foster healthy relations among human beings. A few people own all the means of production and others – though nominally few have to sell their labour under conditions imposed upon them. The emphasis of capitalism being on the supreme importance of material wealth the intensity of its appeal is to the acqisitve intensity. It promotes wroship of economic power with little regard to the means employed for its acquisition and the end that it serves. By its exploitation of human beings to the limits of endurance its concentration is on the largest profit rather than maximum production. Thus the division of human family is done on the basis of economic circumstance. All this is injurious to division of human dignity And whenhe horrowed poor turn the founders of religion for succour, they rather offer a subtle defence of the established order. They promise future happiness for their present suffering and conjure up visons of paradise to redress the balance to soothe suffering and the revolt of the tortured men. The system imposes injustice, the religion justifies it.
In a capitalistic system of society each man wishes :
खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचे अध्ययनातुन संक्रमण होत?
अ.विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव
ब. निष्ठा व मुल्य
क.पध्दती व कौशल्य
ड. ज्ञान व तंत्र
‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?
‘आज्ञापत्रकार’ रामचंद्र अमात्य यांचे पूर्ण नाव काय ?
6. 36, 66 आणि 136 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत ?
(1) चौरस संख्या
(2) आयत संख्या
(3) पंचकोनी संख्या
(4) त्रिकोणी संख्या
2.2 मी. x 1.5 मी. मापाच्या पॉलिथिनच्या कागदापासून 15 सेमी. x 10 सेमी. मापाच्या दुधाच्या किती पिशव्या तयार करता येतील ?
The study birds’ is called :
संयुक्त राष्ट्रांशी (UNO) संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे.
अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पैकी कोणते?
उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे, त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टीक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली आहे ?
उजव्या हातात दिलेल्या सारावामुळे तयार झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून कोणी प्रयोग केला ?
‘मी स्वत: त्याला पाहिले’ या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता ?
‘मी वनवासी’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
एकूण रक्कमेपैकी ‘A’ कडे 0.6 पट आणि ‘B’ कडे 21, पट रक्कम आहे. जर ‘B’ पेक्षा ‘A’ कडे 560 रुपये जास्त आहेत, तर ‘A’ कडील रक्कम किती रुपये असेल ?
खालील पदांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते ?
2, 6, 20, ?, 110, 156
Choose the correct question tag’ for the given sentence:
There has been a lot of improvement.
वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता ?
The diminutive of ‘statue’ is :
व्यक्तिगत भेदाच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट कोणता आहे?
पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते ?
कथाकार, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक कोणते ?
खालील पर्यायात दर्शविलेल्या संख्येइतक्या वस्तू काही मुलांना समान वाटायच्या असतील, तर कोणत्या वस्तूंचे समान वाटव होणार नाही ?
मूळ संख्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता ?
The phobia about ‘travel’ is called :
वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे कारण खालील पर्यायातील कोणते ?
अ. पृथ्वीचे परिभ्रमण
ब. पृथ्वीची कक्षीय गती
The sound of ‘hoofs’ is called :
खाली दिलेल्या अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या लक्षणांमध्ये कोणते लक्षण योग्य आहे ?
‘खग’चा समानार्थी शब्द कोणता ?
“कान फुटले तुहे का तोंडाले कुलुप लावल कोन ? हे वाक्य कोणत्या बोलीभाषेतील आहे ?
प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे ‘A’ ते ‘F’ अशी सहा अक्षरे असलेल्या घनाकृतीची मांडणी खाली दर्शविलेली आहे. यावरून ‘C’च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल ?
2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला; तर त्याच वर्षातील लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा वार कोणता ?
माणूस सुरूवातीच्या काळात (प्राचीन) बोरूने लिहिण्यासाठी खालील पर्यायातील कशाचा वापर करत नसे?
बैसाखी : पंजाब : : ओणम : ?
‘A place for ammunition and weapons’ is called :
खाली दिलेल्या विधानांमध्ये मतिमंद मुलांचे कोणते लक्षण नाही?
अध्यापनाविषयी वेगळा विचार करणाऱ्या विचारवंताची खाली विधाने मांडली आहेत. त्यापैकी अयोग्य विधान कोणते ?
‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ या वाक्याचा काळ कोणता ?
पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे ?
योग्य नित्य समानता दर्शविणारा पर्याय कोणता ?
तर x = किती ?
इतिहासाच्या संदर्भाने ‘पुरा’ या शब्दाचा नेमका अर्थ कोणता ?
भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायतील कोणती ?
‘The young one of eagle’ is called :
‘जन्मजात स्वभाव हा व्यक्तीमत्व विकासासातील घटक आहे.’ असे अनुवंशाविषयी मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडले?
“हो ! जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे.” या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत ?
‘आ’ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो ?
एका वर्तुळाकृती बागेला चारपदरी कुंपण घालण्यासाठी 1760 मी. काटेरी तारलागली. त्या बागेच्या कडेने समान अंतरावरचारविजेचे खांब असतील, तर प्रत्येक दोन लगतच्या खांबातील अंतर किती मीटर असेल ?
क्रमवार दहा सम संख्यांची बेरीज 870 आहे; तर त्यातील फक्त सातव्या व आठव्या संख्येची बेरीज किती ?
मुघलकाळीन राज्यकर्ते आणि त्यांचा कार्यकाल लक्षात घेता योग्य कालानुक्रम दर्शविणारा पर्याय कोणता?
महाराष्ट्रीतील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता ?
Choose the correct answer of the given sentence:give advice on this problem
पुढीलपैकी योग्य सामान्यरूप ओळखा.
Choose the mis-spelt’ word from the given words:
खालील पर्यायातील पूर्ण वर्ग असणाऱ्या संख्यांची जोडी कोणती ?
खालील पर्यायांतील दोन्ही वेळांत घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा यांच्यात होणारे कोन एकरूप आहेत. त्यातील विसंगत पर्याय कोणता ?
मध्ययुगी कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ खालील पर्यायातील कोणता?
राष्ट्रीय महामार्ग जात नसलेला महारष्ट्रातील जिल्ह्यातील गट दर्शविणारा पर्याय कोणता ?
Choose the correct ‘Hardly — of the given sentence : As soon as Keku came home, all were happy
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.