• About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
  • Login
  • Register
Thakare Blog
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टाT
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile
No Result
View All Result
Thakare Blog
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home विद्यार्थी कट्टा

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२१

Rashtriya Indian Military College DEHRADUN ENTRANCE EXAM 2021

thakareblog by thakareblog
15/10/2021
in विद्यार्थी कट्टा, शैक्षणिक बातम्या, शैक्षणिक सूचना
42 1
0
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२१
107
SHARES
2.1k
VIEWS
ADVERTISEMENT

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२१

Rashtriya Indian Military College DEHRADUN ENTRANCE EXAM 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२१ ही फक्त मुलांसाठीच होती परंतु मा. सुप्रिम कोर्ट यांच्या Orders of honofable Supreme Court of india on writ petition 1416/2020 connected with WP (C) No. 524/2021 dated 07 Oct. 2021. च्या आदेशान्वये आता ही परीक्षा मुलींना सुध्दा देता येणार आहे.

  • मुलांसाठी आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ही ३० ऑक्टोबर २०२१ आहे
  • फक्त मुलींना आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ही १५ नोव्हेंबर २०२१ असेल.

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड

प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२१

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता ८ वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे” ही परीक्षा दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच होती परंतु आता ही परीक्षा मुली सुध्दा देऊ शकतील. मुलांसाठी दि. ३० ऑक्टोबर २०२१ हीच आवेदनपत्र स्वीकारण्याची अंतिम मुदत असेल. मुलींसाठी आवेदनपत्र जमा करण्याची अंतिम मुदत ही १५ नोव्हेंबर २०२१ असेल कृपया याची नोंद घ्यावी.

  • प्रवेश वयाची अट:

१) या परीक्षेसाठी उमेदवाराचे (विद्यार्थ्याचे विद्यार्थीनीची) वयोमर्यादा (वय) दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी ११ (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि १३ (तेरा) वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजेच उमेदवाराचा (विद्यार्थ्याचा/विद्यार्थीनीची) जन्म दिनांक ०२ जुलै २००९ च्या आधि व दिनांक आणि ०१ जानेवारी २०११ च्या नंतरचा नसावा.

  • शैक्षणिक पात्रता :

उमेदवार (विद्यार्थी/विद्यार्थीनी) दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता ७ वी वर्गात शिकत असावा/असावी किंवा ७ वी उत्तीर्ण झालेला/झालेली असावी/असावा.

नवीन सैनिक शाळांमधील प्रत्येक वर्गातील 50 विद्यार्थ्यांना संरक्षण मंत्रालय शिष्यवृत्ती

  • परीक्षा शुल्क:

आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आपण मागवू शकता:

१) परीक्षेसाठी मा. कमांडंट “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचा आहे. जनरल संर्वगातील विद्यार्थी/विद्यार्थीनी (उमेदवारा) करीता रु. ६००/- चा डी.डी. व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. ५५५/- चा डी.डी. कमांडंट “राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज, डेहराडून, स्टेट बँक ऑफ इंडिया, तेल भवन, देहराडून, बँक कोड नं. (०१५७६) च्या नावाने काढावा. सदर डी. डी. मा. कमांडंट “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, २४८ ००३ या पत्त्यावरती पाठविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत/छायांकितप्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील १० वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तीक स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.

हे वाचले का ? -  “अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

२) ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rimc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्म) ची मागणी आपण करू शकता.

आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७ डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देऊळाजवळ, पुणे – ४११ ००१. या पत्त्यावरती पोहचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष जावून जमा करावीत.

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय यांचे पत्र क्र. A/36105/GS/MT-6/D (GS-II) दिनांक ०३ सप्टेंबर २०१४ नुसार केंद्र सरकारी नोकरीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मुले/मुली लेखी आणि मौखिक परीक्षा ज्या राज्यमध्ये संबधीत कर्मचाऱ्यांची पोस्टींग आहे त्या ठिकाणी देवू शकतात. त्या मुलांची/मुलींची निवड त्यांच्या मुळ अधिवास राज्यानुसार हाईल आणि त्यांची उमेदवारी देखील त्यांच्या मूळ अधिवासाच्या स्थितीनुसार असेल. उमेदवार (विद्यार्थी/विद्यार्थीनी) ज्या राज्यातून परीक्षा देऊ इच्छितो त्याच राज्यात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

आवेदनपत्र कसे भरावे:

आवेदनपत्र (फॉर्म) २ (दोन) प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे

  • १. जन्म दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी).
  • २. अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी).
  • ३. अधिवास (Domicile Certificate) प्रमाणपत्र छायाप्रत (झेरॉक्स कॉपी)
  • ४. शाळेच्या बोनाफाईट सर्टिफिकेटची मुळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे.
  • ५. आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आधारकार्ड छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) जोडणे बंधनकारक आहे आणि ते जमा न केल्यास विद्यार्थ्याचे विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आवेदनपत्र (फॉर्म) रद्द करण्यात येईल.
  • ६. आवेदनपत्र भरताना ४ (चार) पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहे. त्यापैकी २ (दोन) फोटो आवेदनपत्रावर (फॉर्मवर) चिकटवून त्याखाली उमेदवाराने (विद्यार्थ्याने/विद्यार्थीनीने) स्वाक्षरी करावी व २ (दोन) फोटोंच्या माठीमागे नाव व स्वाक्षरी करून फॉर्म सोबत जोडावे.

वरील प्रमाणे कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत.

परीक्षेचे वेळापत्रक

EXAM TIME TEBAL

लेखी परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची (विद्यार्थ्यांची विद्यार्थीनीची) मौखिक परीक्षा दिनांक मौखिक परीक्षेस पात्र उमेदवारांची (विद्यार्थ्यांची/विद्यार्थीनीची) नंतर कळविण्यात येईल.

हे वाचले का ? -  कोव्हिडमुळे मृत्यु होणा-या कर्मचा-यांना सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ
[dflip id="32298"][/dflip]

Rashtriya Indian Military College

(R.I.M.C.) DEHRADUN ENTRANCE EXAMINATION

DECEMBER 2021

The RIMC Examination for admission to Class VIII in the Rashtriya Indian Military College, Dehradun, for the 01 July 2022 term will be held at pune for Maharashtra on 18 December 2021 (Saturday)

Boys and Girls are eligible to apply for admission to the RIMC, Deharadun. The candidate should either be studying in class VII or passed class VII From any recognized school at the time of admission to the RIMC, i.e on 01 July 2022 They should not be less than 11 12 years in age but should not have attained the age of 13 years as on 01 July 2022 (i.e they should not be born earlier then 02 July 2009 and not later than 01 January 2011.)

The Prospectus – cum application form and booklet of old question papers can be obtained from The Rashtriya Indian Military College, Garhi Cantt, Dehradun, Uttarakhand Pin- 248 003 through the speed post by forwarding self addressed slip and on account payee bank demand draft of Rs. 600/- for general candidates, Rs. 555/- for SC/ST candidates alongwith Cast Certificate, The demand draft will be made in favour of ‘The Commandant RIMC Deharadhun’ drawee branch, State Bank of India, Tel Bhavan, Dehradun (Bank code01576) Uttarakhand.

Online Payment The Prospectus-cum-application form and booklet of old question papers can also be obtained by making online payment of Rs. 600/- for General Candidates & Rs.555/- for SC/ST candidates on RIMC website www.rimc.gov.in On receipt of the payment the prospectus-cum application form and booklet of old question papers will be dispatched by Speed post only.

Application in duplicate on prescribed form accompanied by documents to be attached with application form two passport size photographs, Domicile certificate of candidate, Birth certificate, SC/ST certificate and certificate from principal of the school in original with photograph on it attested stating date of birth and in which class studying.

हे वाचले का ? -  10th-12th board exam timetable announced

As per the government of India, Ministry of defence letter No. A/36105/GS/MT-6/D (GS-II) dated 03 Sep 2014, the wards of Central Government employees can undertake their exam and viva-voce at the place of posting of employee/domicile state. However, their candidature will be considered from their original domicile stare. Therefore it is mandatory to get the application deposited in the same state where the exam has to be undertaken.

For Girls Only Completely filled application form and attached documents Hon. Commissioner, Maharashtra State Examination Council, 17, Dr. Ambedkar Marg, Near Red Temple, Pune – 411 001. Speed post should be sent to this address by 15th November 2021. And boys Completely filled application form should be sent 30 October 2021. Applications received after the deadline will not be accepted under any circumstances

Documents:

  1. Birth Certificate (issued by municipal Corporation/gram Panchayat).
  2. Domicile Certificate of the Candidate.
  3. SC/ST Certificate (where applicable).
  4. A certificate from the principal of the current School in which the student is studying, with photograph attested stating the date of birth (as per the school records) and the class in which the candidate is studying to be submitted in original.
  5. Photocopy of Aadhaar Card (both sides) is mandatory requirement failing which application will be rejected.
  6. Two passport size photographs.

For Girls only The application form should reach to Commissioner, Maharashtra State Council of Examination, 17 Dr. Ambedkar Road, Pune – 411001, by 15th November 2021. And boys completely filled application form should be sent 30 October 2021. –

EXAM TIME TEBAL

EXAM TIME TEBAL Thakare Blog

Conduct of viva-voce of only those Candidates who qualify the written exam – Date will be intimated later.

आधिक माहितीसाठी खाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करा

  • Phone No. – ०२०-२६१२३०६६/६७
  • Email: mscepune@gmail.com
  • Website: www.mscepune.in
सूचना – कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

  • What’s App- Next Update Group
  • Telegram – https://telegram.me/aapalathakare
  • Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog

Tags: #ENTRANCE EXAMrimc entrance exam 2020rimc entrance exam 2021rimc entrance exam booksrimc entrance exam books pdfrimc entrance exam for class 8rimc entrance exam guide book by r gupta pdfrimc entrance exam preparationrimc entrance exam question paperrimc entrance exam syllabusrimc entrance examinationRIMC Examination

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

Unsubscribe
ADVERTISEMENT
Previous Post

पीएम केअर फॉर चिल्ड्रेन स्कीम

Next Post

प्राथमिक/माध्यमिक विद्यालय/महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता

thakareblog

thakareblog

Related Posts

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण
प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

18/01/2023
595
सावित्रीबाई फुले निबंध मराठी
All Update's

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k
NMMS Exam 2022-23 | National Scholarship Scheme for Economically Weaker Students
All Update's

NMMS Exam 2022-23 | National Scholarship Scheme for Economically Weaker Students

10/10/2022
1.7k
महात्मा गांधीचे सर्वात जुने फोटो, तुम्ही बघितले का?
All Update's

महात्मा गांधीजींचे भाषण मराठीत | Mahatma Gandhi’s speech in Marathi

29/09/2022
1.9k
वाचन प्रेरणा दिनानिमित्त free online books
All Update's

वाचन प्रेरणा दिनानिमित्त free online books

27/09/2022
410
हिंदी दिवस का जबरदस्त भाषण
All Update's

हिंदी दिवस का जबरदस्त भाषण

14/09/2022
1.1k
Next Post
प्राथमिक/माध्यमिक विद्यालय/महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता

प्राथमिक/माध्यमिक विद्यालय/महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87k Followers
  • 23.7k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest
दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

दहावीचा निकाल 16 जुलैला होणार जाहीर

17/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

११ वी सामाईक प्रवेश परीक्षा परीक्षा नोंदणीस सुरुवात

21/07/2021
11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  

20/07/2021
10th-12th board exam timetable announced

10th-12th board exam timetable announced

21/12/2021
MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

MSCE ने स्कॉलरशिप परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

3
Screenshot 20211221 151345 Office Thakare Blog

ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण

2
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2021-22 Online Application Process

2
राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३

1
“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

18/01/2023
सावित्रीबाई फुले निबंध मराठी

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023

Happy New Year 2023 Wishes in Marathi

26/12/2022
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

20/12/2022

Recent News

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

“अविरत टप्पा ४ “प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण

18/01/2023
595
सावित्रीबाई फुले निबंध मराठी

सावित्रीबाई फुले निबंध मराठी

03/01/2023
3.5k

Happy New Year 2023 Wishes in Marathi

26/12/2022
3.5k
ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

20/12/2022
686
ADVERTISEMENT
  • About us
  • Privacy Policy
  • Contact us
  • Disclaimer
Call us: +919168667007

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक कट्टा
  • विद्यार्थी कट्टा
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
    • Edit Profile

© 2022 Thakare Blog - कुणीही वेबसाईट माहिती आमच्या परवानगी कोणत्याही ठिकाणी वापरू नये. वापरल्या कॉपीराईट कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.Thakareblog.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.