शैक्षणिक वर्ष २०२२-२३ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्जस मुदतवाढ
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मसार सन २०२२-२३ या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांना अर्ज भरण्याकरीताचा दिनांक २८/०२/२०२२ पर्यंत होती.
सन २०२२-2३ या शैक्षणिक वर्षांच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याकरीता नंग झाल्यामुळे पालकांना अर्ज भरता आले नसल्याने आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पानकाना अर्ज भरण्याकरीता दिनांक १०/०३/२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
पालकांना अर्ज भरण्याकरीता मुदतवाढीच्या दिनांकाची आरटीईच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंद करावी.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज १६ फेब्रुवारीपासून
Academic Year 2022-23 RTE 25% Admission Process Online Application from 16th February
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(१) (सी) नूसार खाजगी विना अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याचं तरतूद आहे. संदर्भीय पत्रानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी (RTE) आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ०१/०२/२०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज (RTE online application) भरण्यासाठी कळविण्यात आले होते.
परंतु काही कारणास्तव (RTE portal) आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज दि. ०१ फेब्रुवारी २०२२ ऐवजी बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ पासून भरता येतील. याबाबत सर्व संबंधित शाळांनी नोंद घेवून त्याबाबत कार्यवाही करावी. तसे सदरची माहिती पालकांना पर्यंत पोहचवण्यात यावी तशा सूचना देण्यात कराव्यात.
The application was submitted on RTE portal on. Wednesday instead of 01 February 2022. Can be filled from 16th February 2022. All concerned schools should take note of this and take action. The information should be communicated to the parents.
संभाव्य वेळापत्रक | Possible schedule
Yes you like it was the only one thakare blog