राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु आणि शिक्षक उपस्थितीबाबत सूचना
Notice regarding school start of the academic year and teacher attendance
शाळेमध्ये /कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पुढील प्रमाणे शिक्षकांची उपस्थिती आवश्यक राहील.
- १. इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वीचे ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.
- २. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी चे १०० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.
- ३. शिक्षकेतर कर्मचारी यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.
- ४. प्रार्थामक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १०० टक्के उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीचा निकाल तयार करण्यासाठी मुल्यांकनाचे काम सुरु असून मर्यादित वेळेत सदर निकाल घोषीत करावयाचा असल्याने राज्यतील विदर्भासह इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीला शिकविणाया शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील याबाबत सर्व संबंधित व्यवस्थापनांना सूचना निर्गमित कराव्यात.
परिपत्रक डाऊनलोड
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog