• About
  • Privacy & Policy
  • Contact
  • Disclaimer
  • Login
  • Register
Thakare Blog
  • Home
  • शिक्षक
  • विद्यार्थी कट्टा
  • शालेय स्पर्धा परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
      • Edit Profile
      • Recover Password
No Result
View All Result

No products in the cart.

  • Home
  • शिक्षक
  • विद्यार्थी कट्टा
  • शालेय स्पर्धा परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
      • Edit Profile
      • Recover Password
No Result
View All Result
Thakare Blog
No Result
View All Result
Home विद्यार्थी कट्टा

खेळाडू इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव क्रीडागुण देण्याकरिता मार्गदर्शक सुचना

sports marks to students appearing for Athletes 10th and 12th examinations

thakareblog by thakareblog
17/03/2022
in विद्यार्थी कट्टा, शाळा माहिती Update, शिक्षक कट्टा, शैक्षणिक सूचना
30 1
Donate
0
.१० वी व इ.१२ वी परीक्षेतील खेळाडू विद्यार्थ्यांन Thakare Blog
24
SHARES
612
VIEWS
Share on What's appShare on Facebook

खेळाडू इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव क्रीडागुण देण्याकरिता मार्गदर्शक सुचना

Guidelines for giving sports marks to students appearing for Athletes 10th and 12th examinations.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार पात्र खेळाडूंना क्रीडागुणाची सवलत देण्याबाबत मार्गदर्शक सुचनांनुसार कामकाज करण्याबाबतच्या सुचना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत.

क्रीडागुण सवलत कार्यपध्दतीमध्ये एकसुत्रता व सुलभता यावी याकरीता खालीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना

  • इयत्ता १० वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणासाठी पात्र असणारे प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडू क्रीडागुण सवलतीसाठी पात्र आहे. तथापी संबंधित खेळाडूस इयत्ता ६ वी इयत्तेत शिकत असताना मिळविलेल्या प्राविण्याचा लाभ देण्यासाठी तो इयत्ता ७ वी अथवा ८ वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात आयोजित स्पर्धात किमान सहभागी होणे आवश्यक आहे.तसेच इयत्ता ७ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडूस शिकत असलेल्या वर्षात क्रीडा स्पर्धातील सहभागाची अट लागू राहणार नाही.
  • इयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने इयत्ता ६ वी ते १२ वी मध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणासाठी पात्र असणारे प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडू क्रीडागुण सवलतीसाठी पात्र आहे. तथापी संबंधित खेळाडूस इयत्ता ६ ते ८ वी इयत्तेत शिकत असताना मिळविलेल्या प्राविण्याचा लाभ देण्यासाठी तो इयत्ता ९ वी अथवा १० वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात आयोजित स्पर्धात किमान सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडूस शिकत असलेल्या वर्षातील सहभागाची अट लागू राहणार नाही.
  • इयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता १० वी मध्ये क्रीडागुणांची सवलत घेतली असल्यास अशा खेळाडू विद्यार्थ्यांना इयत्ता ६ ते १० वी मध्ये शिकत असताना मिळविलेल्या क्रीडाप्राविण्यास इयत्ता १२ वी करीता क्रीडागुणांची सवलत देय असणार नाही. अशा खेळाडू विद्यार्थ्यांकडे इयत्ता ११ वी अथवा १२ वी मध्ये शिकत असताना मिळविलेली क्रीडागुण मिळण्यासाठीची पात्र क्रीडा कामगिरी असणे आवश्यक आहे. अशा खेळाडू विद्यार्थ्यांना शिकत असलेल्या वर्षातील क्रीडा स्पर्धातील सहभागाची अट लागू राहणार नाही.
  • इयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता १० वी मध्ये क्रीडागुण सवलतीचा लाभ घेतला असल्यास अशा खेळाडू विद्यार्थ्यांकडे इयत्ता १० वी मध्ये क्रीडागुण सवलतीचा लाभ घेतलेल्या खेळाव्यतीरिक्त अथवा प्राविण्याव्यतीरिक्त अन्य खेळातील अथवा अन्य स्तरावरील क्रीडागुण सवलतीसाठी पात्र कामगिरी असली तरीही इयत्ता १२ वी मध्ये पुनश्च क्रीडागुणांचा लाभ देता येणार नाही. त्यासाठी इयत्ता ११ वी अथवा १२ वी मध्ये शिकत असतानाची पात्र क्रीडा कामगिरी असणे आवश्यक आहे.
हे वाचले का ? -  इ.१०/१२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत महत्वाची Update

जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्वत: जातीने लक्ष घालावे, कार्यालयास प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव स्वीकारुन, त्यावर शासन निर्णयातील तरतुदी व संदर्भीय पत्रे याद्वारे आवश्यक कार्यवाही करावी व पात्र प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करावेत. तसेच पात्र खेळाडू विद्यार्थी सवलत गुणांपासून वंचित राहु नयेत याची दक्षता घ्यावी.

sports marks in ssc 2022,sports marks in ssc 2021,sports marks in hsc 2021,sports marks in hsc 2022,sports marks in hsc 2022 maharashtra board,sports marks in hsc 2022 maharashtra board,sports marks in ssc 2020,sports marks in ssc 2020 gr,sports marketing,sports marketing history

Tags: sports marketingsports marketing historysports marks in hsc 2021sports marks in hsc 2022sports marks in hsc 2022 maharashtra boardsports marks in ssc 2020sports marks in ssc 2020 grsports marks in ssc 2021sports marks in ssc 2022
SendShare10ShareScan

Get real time update about this post categories directly on your device, subscribe now.

Unsubscribe
Previous Post

राज्यात 8 ते 12 मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह

Next Post

जागतिक जल दिवस । इतिहास,थीम,माहिती मराठी

Related Posts

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीबाबत आवाहन
विद्यार्थी कट्टा

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीबाबत आवाहन

by thakareblog
18/05/2022
1.1k
Thakare Blog
भाषण

महाराष्ट्र दिवस भाषण मराठी

by thakareblog
17/05/2022
522
शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी-२०२२ साठी व्दितीय मुदतवाढ | शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक
विद्यार्थी कट्टा

शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी-२०२२ साठी व्दितीय मुदतवाढ | शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक

by thakareblog
22/04/2022
4.9k
मुदतवाढ -राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२
इतर परीक्षा

मुदतवाढ -राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२

by thakareblog
19/04/2022
899
11th Online Admission 2022-23 process
विद्यार्थी कट्टा

11th Online Admission 2022-23 process

by thakareblog
18/04/2022
2.1k
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी
All Update's

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी

by thakareblog
12/04/2022
9k
Next Post
जागतिक जल दिवस । इतिहास,थीम,माहिती मराठी

जागतिक जल दिवस । इतिहास,थीम,माहिती मराठी

आयुष्मान भारत योजनेंतर्गत School Health & Wellness Programme प्रशिक्षणासाठी नोंदणी

आयुष्मान भारत योजनेंतर्गत School Health & Wellness Programme प्रशिक्षणासाठी नोंदणी

इ.१ ली ते इ.९ वी व इ. ११ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

इ.१ ली ते इ.९ वी व इ. ११ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

Extension for filling up of Elementary and Intermediate Exam Applications

Extension for filling up of Elementary and Intermediate Exam Applications

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

शासन निर्णय/ परिपत्रके

  • आयकर कपात नविन नियम परिपत्रक | दि 17 ऑगस्ट 2021
  • वरिष्ठ निवड श्रेणी 20/07/2021
  • पेन्शन मार्गदर्शिका फाईल
  • 2021 Calender by Income TAX

Live UpdateLive Update

Follow

Subscribe to notifications
Facebook Instagram Telegram Youtube

© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
  • विद्यार्थी कट्टा
  • शालेय स्पर्धा परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
  • Online शाळा
    • Courses
    • New registration
    • Login & Logout
    • Your Profiles
      • Edit Profile
      • Recover Password

© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
WordPress Ads

Add New Playlist

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Alert: तुम्ही हि माहिती कॉपी करू शकत नाही.केल्यास कॉपीराईट नोटीस देण्यात येईल.