१० वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना 2021 मधील परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा | SSC,HSC fee refund
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत सन २०२१ मधील इ. १० वी व इ. १२ वी च्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार (कोविड–१९ च्या प्रादुर्भावामूळे) रद्द करण्यात आली होती,तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत: करण्यात येत आहे.
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० पासून मंडळाचे
1) इ. १० वी साठी- https://feerefund.mh-ssc.ac.in
2) इ. १२ वी साठी- https://feerefund.mh-hsc.ac.in
वरील लिंकव्दारे नोंदविणे आवश्यक आहे. सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी याबाबत नोंद घ्यावी.
Through Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune in the year 2021. 10th and so on. The main examination of 12th class was canceled as per government decision (due to the outbreak of Covid-19). As per the order of the High Court, Mumbai, the Board is partially refunding the amount of examination fee to the students who have registered for the examination of Secondary School Leaving Certificate Examination (10th) and Higher Secondary Certificate Examination (12th) in the year 2021.
Secondary School and Junior College
1) 10th – https://feerefund.mh-ssc.ac.in
2) 12th – https://feerefund.mh-hsc.ac.in
Please register via the link above. All secondary schools and junior colleges should take note of this