TET प्रमाणपत्र आजीवन वैध असेल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले जाहीर
Maharashtra State Examination Council has announced that TET certificate will be valid for life
केंद्रीय शिक्षणमंत्री श्री पोखरियाल यांनी जाहीर केले होते की २०११ पासून शिक्षक पात्रता चाचणी पात्रता (Teachers Eligibility Test) प्रमाणपत्र प्रमाणिकरणाची मुदत 7 वर्षांवरून वाढवून आयुष्याभर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या केंद्राच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परिषदेने आपले परिपत्रक काढून शिक्षक पात्रता परीक्षा पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिलासा देणारे पत्र आहे.
नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन (NCTE) च्या दिनांक ११ फेब्रुवारी २०११ च्या दिशानिर्देशांत नमूद केले आहे की टीईटी (TET) राज्य सरकारांकडून घेण्यात येईल आणि टीईटी (TET) प्रमाणपत्राची (TET Certificate)वैधता टीईटी उत्तीर्ण होण्याच्या तारखेपासून 7 वर्षांची होती . परंतु आता हे TET प्रमाणपत्र आजीवन वैध मानण्यात येणार आहे.तसे आता आशयचे पत्र महाराष्ट्र राज्य परिषदेने जाहीर केले आहे.

- TET आता आयुष्यात फक्त एकदाच द्यावी लागणार , (NCTE) ने केली नियमांमध्ये सुधारणा
- TET पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)
tet rules,tet rules and regulations,tet rules 2020,tet rules 2019,tet new rules,ncte tet rules, ncte 2020,ncte 2021, tet exam eligibility,tet exam eligibility 2020,tet exam eligibility qualification,tet exam eligibility and syllabus
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News- https://cutt.ly/Join-Google-News-Thakare-Blog