TET Exam 2021 Updates
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021
- परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक ०३/०८/२०२१ पासून सुरु
- दि.२५/०८/२०२३ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ वेळापत्रक
- ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१
- प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट घेणे. २५/०९/२०२१ ते १०/१०/२०२१
- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 1 – दिनांक १०/१०/२०२१ वेळ स.१०.३० ते दु.१३.००
- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 2 दिनांक १०/१०/२०२१ वेळ दु.१४.०० ते सा. १६.३०