Table of Contents
TSS Sameer Aatmanirbhar scholarship for Under Graduate 2021-2022
1. TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्ती अंडर ग्रॅज्युएट 2021-2022
2. TSS Sameer Aatmanirbhar scholarship बद्दल:-
TSS आत्मनिर्भर शिष्यवृत्तीचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे.
- TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ ३०,०००
- TSS समीर आत्मनिर्भर शेवटची तारीख:- ०३/०१/२०२२
3. TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्ती पात्रता निकष
१) पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या आणि 12वी मध्ये किमान ६०% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
२) शिष्यवृत्ती फक्त मुलींनाच उपलब्ध आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
३) ही शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी आहे, मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
४) शिष्यवृत्तीसाठी फक्त महाराष्ट्रातील मुली पात्र आहेत.
- TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्ती पात्र अभ्यासक्रम
अभ्यासक्रम स्तर: पदवी अभ्यासक्रम
बीएससी नर्सिंग , बी.एड अभ्यासक्रम
4. TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्ती आवश्यक कागदपत्रे
- ओळखीचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा
- ईयत्ता १०वी, १२वी मार्कशीट
- कॉलेज फीच्या पावत्या
- लेटेस्ट शैक्षणिक मार्कशीट (प्रथम वर्षाचे विद्यार्थी वगळता)
- विद्यार्थी बँक पासबुक/किओस्क
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्ती
संपर्क
पत्ता
टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३. दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७ संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in