Next Update
इ. १०/१२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत महत्वाची Update
इ. १०/१२ वी परीक्षांचा निकाल विहित वेळेत वेळापत्रकानुसारच लागणार- डॉ. सुभाष बोरसे
विद्यार्थी अथवा शिक्षकांनी विचलित न होता परीक्षा अथवा निकाल विषयक सामाजिक माध्यमातून प्राप्त होणाऱ्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये.
Read
more
Black Star
Black Star
विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल विहित वेळेत वेळापत्रकानुसार लावण्यासाठी मंडळस्तरावरून प्राधान्याने कार्यवाही सुरू आहे.